• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Sunthgoli At Home Monsoon Health Care Food Recipe

खोकल्यामुळे सतत घसा खवखवतो? पारंपरिक पद्धतीने घरी बनवा सुंठगोळी, अनेक आजारांपासून राहाल दूर

चवीला तिखट असलेले सुंठ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यास मदत करतात. जाणून घ्या सुंठगोळी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 12, 2025 | 10:56 AM
पारंपरिक पद्धतीने घरी बनवा सुंठगोळी

पारंपरिक पद्धतीने घरी बनवा सुंठगोळी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर हवामानात मोठा बदल होतो. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे साथीच्या आजारांची लागण होते. दमट आणि थंड वातावरणामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, ताप, अपचन आणि त्वचारोग होण्याची जास्त शक्यता असते. कारण दूषित पाणी, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सर्दी, खोकला झाल्यानंतर घसा सतत खवखवतो. अशावेळी मेडिकलच्या कोणत्याही गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी सुंठगोळीचे सेवन करावे. आरोग्यासाठी सुंठ अतिशय गुणकारी आहे. सुकवलेल्या आल्याला सुंठ म्हणतात. यामध्येदाहक विरोधी गुणधर्म, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आढळून येतात. सुंठ खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते. पित्त, गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीने सुंठगोळी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

साध्या भाजीला द्या शाही ट्विस्ट! घरी बनवा रिच आणि स्वादिष्ट Egg Nawabi; लज्जतदार चवीने सर्वच होतील खुश

साहित्य:

  • सुंठ
  • गूळ
  • हळद
  • तूप
  • पिठीसाखर
झणझणीत जेवणाचा बेत! पारंपरिक पद्धतीने घरी बनवा चमचमीत वांग्याचं भरीत; चव अशी की सर्वजण बोटंच चाटत राहतील

कृती:

  • सुंठगोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम, सुंठ घेऊन त्याचे बारीक तुकडे करा. मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेले सुंठ टाकून पावडर तयार करा.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात सुंठ पावडर टाकून मंद आचेवर भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर त्यात चमचाभर हळद घालून मिक्स करा.
  • दोन्ही पदार्थ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात किसलेले गूळ घालून मिक्स करा. गूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मिश्रण हळूहळू घट्टसर होईल.
  • तयार केलेले मिश्रण हलके थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करा आणि पिठीसाखरेत घोळवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली सुंठगोळी. सर्दी, खोकला किंवा साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित जेवणांनंतर किंवा चॉकलेट खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही सुंठगोळी खाऊ शकता.

Web Title: How to make sunthgoli at home monsoon health care food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 10:56 AM

Topics:  

  • cold and cough home remedies
  • easy food recipes
  • monsoon care

संबंधित बातम्या

पचनक्रिया राहील कायमच मजबूत आणि निरोगी! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट मुळ्याचा पराठा, पोट होईल स्वच्छ
1

पचनक्रिया राहील कायमच मजबूत आणि निरोगी! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट मुळ्याचा पराठा, पोट होईल स्वच्छ

गारव्यामुळे सतत सर्दी खोकला होतो? मग आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ पारंपरिक उपाय ठरेल शरीरासाठी प्रभावी, घशातील खवखव होईल दूर
2

गारव्यामुळे सतत सर्दी खोकला होतो? मग आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ पारंपरिक उपाय ठरेल शरीरासाठी प्रभावी, घशातील खवखव होईल दूर

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा कॅफे-स्टाईल Chocolate Brownie, नोट करून घ्या रेसिपी
3

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा कॅफे-स्टाईल Chocolate Brownie, नोट करून घ्या रेसिपी

वाढत्या थंडीमध्ये घरी बनवा गरमागरम पालक सूप! शरीरात कायम टिकून राहील उबदारपणा, नोट करा रेसिपी
4

वाढत्या थंडीमध्ये घरी बनवा गरमागरम पालक सूप! शरीरात कायम टिकून राहील उबदारपणा, नोट करा रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मैत्री पुन्हा ट्रॅकवर…! Trump च्या ‘या’ व्यक्तव्यानंतर Musk ने मानले आभार, म्हणाले…

मैत्री पुन्हा ट्रॅकवर…! Trump च्या ‘या’ व्यक्तव्यानंतर Musk ने मानले आभार, म्हणाले…

Nov 20, 2025 | 01:32 PM
Vivah Panchami 2025: यंदा कधी आहे विवाह पंचमी? जाणून घ्या शुभ वेळ, शुभ योग आणि महत्त्व

Vivah Panchami 2025: यंदा कधी आहे विवाह पंचमी? जाणून घ्या शुभ वेळ, शुभ योग आणि महत्त्व

Nov 20, 2025 | 01:23 PM
Palghar Crime : पाणी उशिरा आणलं म्हणून मारहाण? शिक्षकाच्या भीतीने विद्यार्थी शाळा सोडून जंगलात लपले

Palghar Crime : पाणी उशिरा आणलं म्हणून मारहाण? शिक्षकाच्या भीतीने विद्यार्थी शाळा सोडून जंगलात लपले

Nov 20, 2025 | 01:23 PM
कोयत्याच्या धाकाने दरोडा, कॅमेऱ्यात थरार कैद; रात्री नेमकं काय घडलं?

कोयत्याच्या धाकाने दरोडा, कॅमेऱ्यात थरार कैद; रात्री नेमकं काय घडलं?

Nov 20, 2025 | 01:22 PM
Bigg Boss 19: गौरव खन्ना आणि प्रणीतमध्ये जबरदस्त टक्कर! ‘या’ दोन स्पर्धकांना मिळाले कमी वोट, कोण जाईल घराबाहेर?

Bigg Boss 19: गौरव खन्ना आणि प्रणीतमध्ये जबरदस्त टक्कर! ‘या’ दोन स्पर्धकांना मिळाले कमी वोट, कोण जाईल घराबाहेर?

Nov 20, 2025 | 01:21 PM
Shirdi Saibaba : श्रद्धा सबुरी याचा नेमका अर्थ काय ? प्रपंचाबाबत साईनाथांनी भक्तांना दिली मोलाची शिकवण

Shirdi Saibaba : श्रद्धा सबुरी याचा नेमका अर्थ काय ? प्रपंचाबाबत साईनाथांनी भक्तांना दिली मोलाची शिकवण

Nov 20, 2025 | 01:19 PM
Ranajagjitsinha Patil : “भाजपात येण्यापूर्वी ते आरोपी राष्ट्रवादीचेच होते…”, राणा पाटलांचे सुप्रिया सुळेंना खरमरीत पत्र

Ranajagjitsinha Patil : “भाजपात येण्यापूर्वी ते आरोपी राष्ट्रवादीचेच होते…”, राणा पाटलांचे सुप्रिया सुळेंना खरमरीत पत्र

Nov 20, 2025 | 01:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule :  जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Dhule : जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Nov 19, 2025 | 05:08 PM
Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Nov 19, 2025 | 05:04 PM
Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Nov 19, 2025 | 04:55 PM
Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Nov 19, 2025 | 04:50 PM
Raigad :  विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Raigad : विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Nov 19, 2025 | 04:44 PM
Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Nov 19, 2025 | 04:34 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Nov 19, 2025 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.