Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कुरडई भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गरमागरम भाजी आणि चपाती पावसाळ्यात नाश्त्यात किंवा जेवणाच्या डब्यात खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 01, 2026 | 10:25 AM
पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे थंड वातावरण झाले आहे. या दिवसांमध्ये सगळ्यांचं काहींना काही गरमागरम पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. कुरकुरीत कांदाभजी, बटाटा भजी यासोबतच विविध पारंपरिक पदार्थ सुद्धा बनवून खाल्लेले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मराठवाडा स्पेशल कुरडईची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा भारी लागेल. कुरडई तेलात तळून खाल्ली जाते. पण मराठवाड्यातील काही भागांमध्ये कुरडईपासून भाजी सुद्धा बनवली जाते. रोजच्या जेवणात नेहमीच काय भाजी बनवावी, सुचत नसल्यास झटपट तुम्ही कुरडईची भाजी बनवू शकता. हा पदार्थ चपाती किंवा भाकरीसोबत खाल्ला जातो. चला तर जाणून घेऊया मराठवाडा स्पेशल कुरडईची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

साहित्य:

  • कुरडया
  • तेल
  • मोहरी
  • जिरं
  • कडीपत्ता
  • जिरं
  • हिरव्या मिरच्या
  • कांदा
  • आलं लसूण पेस्ट
  • लाल तिखट
  • मीठ
१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

कृती:

  • कुरडई भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी घेऊन त्यात कुरडई भिजत ठेवा. १० मिनिटानंतर कुरडई छान मऊ होऊन जाईल. कुरडईमधील पाणी काढून टाका.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून भाजा आणि त्यानंतर
  • त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा घाला.
  • कांदा लालसर होण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर भाजून घ्या. त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून मिक्स करा.
  • सर्व साहित्य व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट घालून मिक्स करा आणि पाण्यात भिजवलेल्या कुरडई घालून मिक्स करा.
  • एक वाफ आल्यानंतर गॅस बंद करून वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे पारंपरिक पद्धतीमध्ये बनवलेली कुरडई भाजी.

Web Title: How to make kurdai bhaji at home simple food recipe marathwada special traditional food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • monsoon recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
2

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
3

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
4

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.