Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीर ताजेतवाने आणि फ्रेश ठेवण्यासाठी घरी बनवा थंडगार लिची सरबत, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल

उन्हाळ्यात लिची खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फोरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चला तर जाणून घेऊया लिचीची सरबत बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: May 12, 2025 | 02:51 PM
शरीर ताजेतवाने आणि फ्रेश ठेवण्यासाठी घरी बनवा थंडगार लिची सरबत

शरीर ताजेतवाने आणि फ्रेश ठेवण्यासाठी घरी बनवा थंडगार लिची सरबत

Follow Us
Follow Us:

चवीला आंबटगोड असलेली लिची आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. कडक उन्हाळ्यात लिचीचे सेवन केल्यास शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात राहील. यामध्ये कार्बोहाइड्रेट, विटामिन सी, विटामिन ए आणि बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फोरस आणि आयरन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय लिची खाल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. लिचीपासून ज्युस, आईस्क्रीम, सरबत, जेली, चॉकलेट, लिची क्रश इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. लिची हे हंगामी फळं असून यामुळे उच्च रक्तदाब, वजन कमी करणे, लठ्ठपणा यांसारख्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. उन्हाळा वाढल्यानंतर ताक, नारळ पाणी किंवा कोल्ड्रिंक्सचे सेवन केले जाते. मात्र नेहमीच तेच पदार्थ पिऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये लिचीची थंडगार सरबत बनवू शकता. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन शरीर थंड आणि फ्रेश राहील. जाणून घ्या लिचीची सरबत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

कडक उन्हाळ्यात घरी बनवा थंडगार कालाखट्टा सरबत, चव चाखून घरातील सगळेच करतील गोड कौतुक

साहित्य:

  • लिची
  • पुदिन्याची पाने
  • साखर
  • लिंबाचा रस
  • बर्फाचे तुकडे
  • थंड पाणी
  • काळे पाणी
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याऐवजी घरी बनवा थंडगार कोल्ड कोको, नोट करून घ्या पदार्थ

कृती:

  • लिचीचे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, लिचीची साल काढून बिया बाजूला काढून घ्या.
  • त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात लिचीची तुकडे, पुदिन्याची पाने, साखर, चवीनुसार काळे मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून सरबत बनवून घ्या.
  • लिचीची पातळ पेस्ट तयार होईपर्यंत बारीक वाटून घ्या. तयार केलेला रस गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या.
  • काचेच्या ग्लासात बर्फाचे खड्डे घालून वरून लिचीच्या रस ओता. त्यानंतर सरबताची चव वाढवण्यासाठी त्यात चिमूटभर काळे मीठ टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी पुदिन्याची पाने घालून लिचीचे सरबत सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले लिची सरबत.

Web Title: How to make lichi juice at home benefits of eating lichi summer drinks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

Moong Dal Paratha: हेल्दी खायचंय, पण चवही हवी? मग बनवा झटपट मूगडाळीचे पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
1

Moong Dal Paratha: हेल्दी खायचंय, पण चवही हवी? मग बनवा झटपट मूगडाळीचे पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
2

Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Diwali Special Recipe: दिवाळीच्या फराळात हवी खास मिठाई! हलवाई स्टाईलने झटपट बनवा बॉम्बे आईस माहिम हलवा, नोट करा पदार्थ
3

Diwali Special Recipe: दिवाळीच्या फराळात हवी खास मिठाई! हलवाई स्टाईलने झटपट बनवा बॉम्बे आईस माहिम हलवा, नोट करा पदार्थ

Diwali 2026: गोड पदार्थ खाण्याची इच्छा होईल पूर्ण! साखरेचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा शुगर फ्री मखाणा खीर
4

Diwali 2026: गोड पदार्थ खाण्याची इच्छा होईल पूर्ण! साखरेचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा शुगर फ्री मखाणा खीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.