उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याऐवजी घरी बनवा थंडगार कोल्ड कोको
सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. याशिवाय चहाचे सेवन केल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. पण कडक उन्हाळ्यात वारंवार चहा किंवा कॉफीचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. सतत कॉफी किंवा चहा प्यायल्यामुळे शरीरात कॅफेनचे प्रमाण वाढते. याशिवाय पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वाढत्या उन्हाळयात चहा कॉफीचे जास्त सेवन करू नये. चहाचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे कडक उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात कोल्ड कोकोने करावी. कॉल्स कोको आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. सकाळी उठल्यानंतर हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक ठरते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोल्ड कोको बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कोल्ड कोको बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)