Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी झटपट बनवा मखाणा रायता, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक पदार्थ

संध्याकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा सोप्या पद्धतीमध्ये घरी तुम्ही मखाणा रायता बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 17, 2025 | 02:50 PM
संध्याकाळची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी झटपट बनवा मखाणा रायता

संध्याकाळची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी झटपट बनवा मखाणा रायता

Follow Us
Follow Us:

पोषक घटकांचा खजिना म्हणजे मखाणा. मखाणा खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात भूक लागल्यानंतर तुम्ही मखाणा खाऊ शकता. वाढलेले वजन कमी करताना आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. अशावेळी कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्याऐवजी मखाणा खावा. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यात मखाणा रायता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मखाणा रायता शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करेल. दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया पचनक्रिया निरोगी ठेवतात. मळाच्या बियांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. चला तर जाणून घेऊया मखाणा रायता बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

उरलेल्या चपातीला द्या हटके ट्विट्स! सकाळच्या नाश्त्यात ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट रॅप, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • मखाणा
  • दही
  • मीठ
  • कांदा
  • जिरं पावडर
  • काळे मीठ
  • कोथिंबीर
  • तूप
  • चाट मसाला
पावसाळ्यातील थंडगार वातावरणात झटपट बनवा हिरव्या मुगाचं कढण, नोट करा पारंपरिक पदार्थ

कृती:

  • मखाणा रायता बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई मध्ये थोडस तूप टाकून गरम करून घ्या. त्यानंतर त्यात मखाणा घालून भाजा.
  • मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन फेटून घ्या. दह्यात अजिबात गुठळ्या ठेवू नये. यामुळे पदार्थाची चव बिघडते.
  • दही फेटून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, काळे मीठ, चाट मसाला आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तयार केलेल्या दह्याच्या पेस्टमध्ये मखाणा घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मखाणा रायता. तुम्ही बनवलेला हा पदार्थ घरातील सगळ्यांचं नक्कीच खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make makhana raita at home simple food recipe benefits of eating makhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • healthy food

संबंधित बातम्या

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भोपळ्याचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, हार्मोन्स राहील संतुलित
1

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भोपळ्याचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, हार्मोन्स राहील संतुलित

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
2

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
3

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ
4

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.