Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गव्हाच्या पिठापासून १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मालपुआ, अद्भुत चवीचा खमंग पदार्थ

आज आम्ही तुम्हाला दिवाळीनिमित्त सोप्या पद्धतीमध्ये मालपुआ बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 19, 2025 | 08:00 AM
गव्हाच्या पिठापासून १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मालपुआ

गव्हाच्या पिठापासून १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मालपुआ

Follow Us
Follow Us:

सणावाराच्या दिवसांमध्ये पाहुणे मंडळी घरी येतात. कुटुंबातील सदस्यांसोबत मोठ्या आनंद आणि उत्साहात दिवाळी साजरा केली जाते. दिवाळी म्हंटल की फराळात अनेक गोड पदार्थ बनवले जातात. यासोबतच पाहुण्यांच्या स्वागतासाठी अनेक रेसिपी केल्या जातात.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी टेस्टी मालपुआ बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. गव्हाच्या पिठापासून बनवलेला मालपुआ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. सणावाराच्या दिवसांमध्ये बाजारातील मिठाईत मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक तोटे होते. त्यामुळे सणांच्या दिवशी कायमच घरात मिठाई बनवून खावी. चला तर जाणून घेऊया मालपुआ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Diwali 2025 : दिवाळीत फराळात बनवा कुरकुरीत आणि मसालेदार ‘कुरमुऱ्यांचा चिवडा’; फार सोपी आहे रेसिपी

साहित्य:

  • गव्हाचं पीठ
  • रवा
  • साखर
  • वेलची पावडर
  • केशर
  • बडीशेप
  • तेल
  • पाणी
सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Carrot Shots! त्वचा चमकदार ठेवण्यासोबतच शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

कृती:

  • मालपुआ बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि रवा मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक करून घेतलेली वेलची आणि बडीशेप टाकून मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं दूध टाकून गव्हाच्या पिठाची जाडसर पेस्ट तयार करा. पीठ बनवताना त्यात अजिबात गुठळ्या ठेवू नये.
  • पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात वाटीभर साखर टाकून पाक तयार करा. तयार केलेल्या साखरेच्या पाकात वेलची आणि केशर काड्या टाकून मिक्स करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात छोट्या छोट्या आकाराचे मालपुआ टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • भाजून घेतलेले मालपुआ साखरेच्या पाकात टाकून काहीवेळा मुरण्यासाठी ठेवा. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मालपुआ.

Web Title: How to make malpua at home diwali sepcial food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • Diwali
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने
1

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी
2

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट
3

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
4

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.