Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी मालवणी पद्धतीमध्ये झटपट बनवा कैरीचा सार, नोट करा रेसिपी

कच्च्या कैरीपासून कायमच ठराविक तेच पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये कच्च्या कैरीचा सार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 26, 2026 | 02:29 PM
गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी मालवणी पद्धतीमध्ये झटपट बनवा कैरीचा सार

गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी मालवणी पद्धतीमध्ये झटपट बनवा कैरीचा सार

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कच्च्या कैऱ्या उपलब्ध होतात. आंबटगोड चवीची कच्ची कैरी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. कैरीचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण कच्ची कैरी खाल्ल्यानंतर काहींना लगेच सर्दी किंवा खोकला होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशांनी कच्ची कैरी खाण्याऐवजी शिजवलेली कैरी खावी. कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कैरीचे लोणचं, कैरीचा मुरंबा, कैरीची चटणी इत्यादी पदार्थ कायमच बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये आंबटगोड कैरीचे सार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी अतिशय सुंदर लागतो. या पद्धतीने बनवलेला कैरीचा सार सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात नेहमी डाळ खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही मालवणी पद्धतीमध्ये कैरीचा सार बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

वजन झपाट्याने कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी प्या चविष्ट ओट्स सूप, पोटावर वाढलेली चरबी होईल नष्ट

साहित्य:

  • कच्ची कैरी
  • लाल सुक्या मिरच्या
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • मीठ
  • कढीपत्त्याची पाने
  • लसूण
  • कांदा
  • धणे
  • हळद
  • लाल तिखट
  • कोथिंबीर
Ram Navami : राम नवमी निमित्त खास प्रसाद, झटपट घरी तयार करा स्वादिष्ट रव्याचा शिरा

कृती:

  • आंबटगो कैरीचा सार बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरी पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्या वरील साल काढा. त्यानंतर मध्यम आकारात तुकडे करा.
  • वाटप बनवण्यासाठी ताटात ओल्या खोबऱ्याचा किस, लाल सुक्या मिरच्या, धणे, कांदा, लसूण पाकळ्या, कैरीचे तुकडे घेऊन मिक्सरच्या भांड्यात टाका.
  • त्यानंतर त्यात थोडस पाणी घालून वाटप बारीक वाटून घ्या. ओल्या खोबऱ्याच्या वाटपाची बारीक पेस्ट करावी.
  • मातीच्या भांड्यात तेल गरम करून त्यात हिंग, कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि कच्ची कैरी, ओल्या खोबऱ्याचे वाटप घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा.
  • साराला उकळी आल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले आंबटगोड कैरीचे सार.
 

Web Title: How to make malvani style raw mango curry at home simple mango recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.