घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हॉटेल स्टाईल मंचाव सूप
हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी मागवला जाणारा पदार्थ म्हणजे मंचाव सूप. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मंचाव सूप प्यायला खूप आवडते. मंचाव सूप खाण्याची इच्छा झाल्यानंतर अनेकदा ते बाजारातून विकत आणले जाते किंवा पाकिटमध्ये मिळणाऱ्या पदार्थांपासून सूप बनवले जाते. मात्र नेहमी नेहमी हॉटेल किंवा बंद पाकिटातील पदार्थ खाणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं गरमागरम सूप पिण्याची इच्छा होते. अनेक घरांमध्ये टोमॅटो सूप, भोपळ्याचे सूप किंवा मिक्स भाज्यांचे सूप बनवले जाते. मात्र मंचाव सूप घरी बनवता येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हॉटेल स्टाईल मंचाव सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा