Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाटीभर रव्याचा वापर करून लहान मुलांसाठी बनवा रसाळ आंब्याचा मऊसूत केक, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंब्याचा केक बनवण्याची कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला आंब्याचा केक चवीला अतिशय भारी लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 24, 2026 | 10:20 AM
वाटीभर रव्याचा वापर करून लहान मुलांसाठी बनवा रसाळ आंब्याचा मऊसूत केक, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

वाटीभर रव्याचा वापर करून लहान मुलांसाठी बनवा रसाळ आंब्याचा मऊसूत केक, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Follow Us
Follow Us:

वाढदिवस असो वा कोणतीही पार्टी प्रत्येक वेळी केक विकत आणला जातो तर काहीवेळा केक घरीच तयार केला जातो. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केक खायला खूप जास्त आवडतो. केकचे नाव ऐकल्यानंतर मुलांच्या तोंडाला पाणी सुटते. मैदा आणि इतर पदार्थांचा वापर करून बनवलेला केक सतत खाणे, लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकतो. मुलांसह मोठ्यांनी सुद्धा सतत मैदा असलेले पदार्थ सतत खाऊ नये. यामुळे कोलेस्ट्रॉल किंवा अपचनाच्या समस्या वाढू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाटीभर रव्याचा वापर करून आंब्याचा मऊसूत केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला केक लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागते. कोकणातील रसाळ हापूस आंब्याचा वापर करून बनवलेला केक चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरेल. चला तर जाणून घेऊया केक बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

आमरस खाऊन वैताग आला आहे? मग झटपट हापूस आंब्यांपासून बनवा Mango Stuffed Kulfi, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • रवा
  • आंब्याचा गर
  • बेकिंग सोडा
  • बेकिंग पावडर
  • दूध
  • बदामाचे तुकडे
Recipe: उरलेल्या भातापासून बनवा क्रिस्पी मंचुरियन, नोट करा झटपट आणि चविष्ट रेसिपी

कृती:

  • रसाळ हापूस आंब्याचा केक बनवण्यासाठी सर्वप्रथम, हापूस आंबे काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर आंब्याच्या वरील साल काढून आतील गर काढा आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात रवा टाकून त्याची बारीक पावडर करून घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा गर, साखर, वेलची पावडर आणि थोडस थंड दूध घालून बारीक वाटून घ्या.
  • रव्याच्या बारीक मिश्रणात तयार केलेला आंब्याचा गर, वेलची पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • केकच्या भांड्याला तूप लावून त्यात तयार केलेले आंब्याचे मिश्रण ओतून सेट करा आणि त्यावरून बदामाचे तुकडे आणि तुमच्या आवडीनुसार सुका मेवा घाला.
  • ओव्हनमध्ये 170°C ठेवून पदार्थ ३० ते ४० मिनिटांपर्यंत केक बेक करून घ्या.
  • तयार आहे झटपट बनवलेला मऊसूत आंब्याचा केक.

Web Title: How to make mango cake at home simple food recipe summer special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
1

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.