Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mango Recipe: कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रसाळ आंब्याचे सांदण, १० मिनिटांमध्ये तयार होणारी पौष्टिक रेसिपी

आज आम्ही तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये आंब्याचे सांदण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले आंब्याचे सांदण लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 20, 2026 | 09:43 AM
कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रसाळ आंब्याचे सांदण, १० मिनिटांमध्ये तयार होणारी पौष्टिक रेसिपी

कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रसाळ आंब्याचे सांदण, १० मिनिटांमध्ये तयार होणारी पौष्टिक रेसिपी

Follow Us
Follow Us:

हापूस आंबे पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. गोड रसाळ चवीचे आंबे खाल्ल्यानंतर मन तृप्त होते. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कोकणातील प्रत्येक घरात हापूस आंब्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात. आंब्याचा आमरस, रायता, आंब्याची साठ इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला हापूस आंब्यांपासून सांदण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा एक पारंपरिक पदार्थ आहे. आंब्याचे सांदण तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा पौष्टिक पदार्थ चवीला सुद्धा अतिशय सुंदर लागतो. कोकणी पद्धतीमध्ये बनवले जाणारे पदार्थ महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात फेमस आहेत. हा पदार्थ तांदूळ आणि आंब्याच्या रसापासून बनवला जातो. कडाक्याच्या उन्हाळ्यात आमरस-पुरी किंवा मॅंगो शेक पिऊन कंटाळा आला असेल तर आंब्याचे सांदण नक्कीच बनवून पहा. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला आतून मिळेल थंडावा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा सत्तूचे देसी ड्रिंक, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • इडलीचे तांदूळ
  • आंब्याचा रस
  • साखर
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • वेलची पावडर
  • बेकिंग सोडा
  • मीठ
  • तूप
Raw Mango Pickle: १० मिनिटांमध्ये कच्च्या कैरीपासून बनवा चटपटीत आंबट तिखट लोणचं, डाळभाताची वाढेल रंगतदार चव

कृती:

  • आंब्याचे सांदण बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर तांदूळ स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर सुकण्यासाठी ठेवा. सुकलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे, आवश्यकतेनुसार साखर आणि ओल्या खोबऱ्याचा किस टाकून व्यवस्थित बारीक करून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक केलेले तांदूळ आणि आंब्याचे तयार केलेले मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्स करा. तांदळात अजिबात गुठळ्या ठेवू नयेत.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, वेलची पावडर, बेकिंग सोडा आणि मऊपणा वाढवण्यासाठी चमचाभर तूप घालून मिक्स करा.
  • इडलीच्या भांड्याला तूप लावून त्यात तयार केलेले मिश्रण ओतून १५ मिनिटं वाफवण्यासाठी ठेवा.
  • शिजल्यानंतर तयार केलेले सांदण ताटात काढून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहेत कोकणी पद्धतीमध्ये बनवलेले आंब्याचे सांदण. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make mango sandan at home simple food recipe sweet mango recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
1

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Food Recipe: चव इतकी भन्नाट की सगळेच करतील कौतुक! पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत मखाना बाईट्स
2

Food Recipe: चव इतकी भन्नाट की सगळेच करतील कौतुक! पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत मखाना बाईट्स

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ
3

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने
4

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.