Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमरस खाऊन वैताग आला आहे? मग झटपट हापूस आंब्यांपासून बनवा Mango Stuffed Kulfi, नोट करून घ्या रेसिपी

१ लिटर दुधाचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही स्टफ्ड आंबा कुल्फी बनवू शकता. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा कायमच आंब्याचे तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही आंब्याची कुल्फी बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: May 24, 2026 | 08:00 AM
आमरस खाऊन वैताग आला आहे? मग झटपट हापूस आंब्यांपासून बनवा केशर आंबा कुल्फी, नोट करून घ्या रेसिपी

आमरस खाऊन वैताग आला आहे? मग झटपट हापूस आंब्यांपासून बनवा केशर आंबा कुल्फी, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस आंबे उपलब्ध होतात. हापूस आंबे पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. रसाळ गोड चवीच्या आंब्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे आमरस पुरी. आंब्याच्या सीजनमध्ये आमरस पुरी नाही खाल्ली तर उन्हाळा ऋतू पूर्णपणे झाल्यासारखे अजिबात वाटत नाही. पण नेहमीच आंब्याचा आमरस खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी आंब्यांपासून तुम्ही स्टफ्ड आंबा कुल्फी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी साहित्यात झटपट तयार केलेला पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. रसाळ आंब्यांपासून बनवलेल्या कुल्फीची चव चाखल्यानंतर मन सुद्धा तृप्त होईल आणि शरीरात सुद्धा थंडावा टिकवून राहील. बाजारातून विकतचे आईस्क्रीम किंवा कुल्फी आणून खाल्ली जाते. पण विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेली स्टफ्ड आंबा कुल्फी खावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : आईस्क्रिम नाही, उन्हाळ्यात कलिंगडापासून बनवा गोड बर्फी; चव अशी की मोठमोठ्या मिठाईंनाही मागे टाकेल

साहित्य:

  • आंबे
  • दूध
  • बदामाची पावडर
  • काजू
  • पिस्ता
  • वेलची पावडर
वयस्कर लोकांपासून नातवंडांपर्यंत सगळेच करतील कौतुक! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा Royal Paan Gulkand Milkshake

कृती:

  • आंबा कुल्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम, पिकलेला आंबा काहीवेळ पाण्यात तसाच ठेवून द्या. मोठ्या टोपात दूध गरम करण्यासाठी ठेवा.
  • आंबा स्वच्छ धुवून त्याचा वरचा भाग कापून आतील कोय अलगद काढून घ्या. आंब्याला मध्येच कुठेही चीर पडू नये.
  • उकळण्यासाठी ठेवलेल्या दुधात साखर, वेलची पावडर, केशर काड्या, काजू बदामाचा चुरा, पिस्त्याचे काप घालून व्यवस्थित मिक्स करून घट्टसर मिश्रण तयार करा.
  • तयार केलेले मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तयार केलेली रबडी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आंब्याच्या आतमध्ये अलगद भरून कापून घेतलेले आंब्याचे वरच टोक लावून आंबा उभा ठेवा.
  • आंबा फ्रिजमध्ये ८ ते ९ तास सेट होण्यासाठी ठेवून द्यावा. यामुळे आंब्याच्या आतील रबडी व्यवस्थित सेट होईल आणि चव सुद्धा चांगली लागेल.
  • तयार केलेल्या कुल्फीचे काप करून कुल्फी खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली केशर आंबा कुल्फी. हा पदार्थ खाल्ल्यानंतर घरातील सगळेच तुमचे कौतुक करतील.
 

Web Title: How to make mango stuffed kulfi at home simple food recipe summer special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने
1

जेवणात तोंडी लावण्यासाठी अस्सल गावरान पद्धतीने बनवा झणझणीत गवारचा ठेचा, गवार न आवडणारेसुद्धा खातील आवडीने

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’
2

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी
3

पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

पिकलेली केळी खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मलाईदार क्रिमी केळीची खीर, नोट करा रेसिपी
4

पिकलेली केळी खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मलाईदार क्रिमी केळीची खीर, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.