Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत मसाला शिमला मिरची, पावसाळ्यात बनवा खमंग पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात घाईगडबडीमध्ये नेमकी काय भाजी बनवाव सुचत नाही, अशावेळी तुम्ही झटपट मसाला शिमला मिरची बनवू शकता. मसाला शिमला मिरची चवीला अतिशय सुंदर लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 10, 2025 | 08:00 AM
सकाळच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत मसाला शिमला मिरची

सकाळच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत मसाला शिमला मिरची

Follow Us
Follow Us:

सकाळच्या डब्यात नेहमीच कडधान्य किंवा इतर फळभाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अनेकदा सकाळच्या घाईगडबडीमध्ये कामाला जायला उशीर झाल्यानंतर बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमी नेहमी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी १० मिनिटांमध्ये झटपट तुम्ही मसाला शिमला मिरची बनवू शकता. आहारात शिमला मिरचीच्या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधरण्यास मदत होते. याशिवाय आहारात शिमला मिरचीच्या भाजीचे सेवन केल्यामुळे पचन क्रिया सुधारते. वाढलेले वजन कमी करताना आहारात कोणत्याही कडधान्यांचे सेवन करण्याऐवजी शिमला मिरचीच्या भाजीचे सेवन करावे. या भाजीच्या सेवनामुळे शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होते आणि आरोग्य सुधारते. चला तर जाणून घेऊया मसाला शिमला मिरची बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

नाश्ता होईल आणखीनच स्पेशल! १० मिनिटांमध्ये घरी बनवा पंजाबी तडका नूडल्स, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • शिमला मिरची
  • लसूण
  • मीठ
  • तेल
  • सुकं खोबर
  • जिरं
  • कढीपत्त्याची पाने
  • शेंगदाणे
  • लाल तिखट
  • हळद
पावसाळ्यातील थंडगार वातावरणात लहान मुलांसाठी झटपट बनवा कुरकुरीत ‘शेजवान रोल’, आवडीने खातील पदार्थ

कृती:

  • मसाला शिमला मिरची बनवण्यासाठी सर्वप्रथम, शिमला मिरची स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याच्या आतील बिया काढून शिमला मिरची उभी चिरून घ्या.
  • पॅनमध्ये तेल टाकून त्यात लसूण, शेंगदाणे, सुकं खोबर, कढीपत्ता, लाल तिखट आणि हळद घालून व्यवस्थित भाजून घ्या.
  • भाजून घेतलेले सर्व मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात उभी चिरून घेतलेली शिमला मिरची घालून भाजा. त्यानंतर त्यात हळद आणि चवीनुसार थोडस मीठ घाला.
  • बारीक वाटून घेतलेले मसाले तयार केलेल्या भाजीमध्ये घालून व्यवस्थित शिजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मसाला शिमला मिरची. ही भाजी चवीला अतिशय सुंदर लागते.

Web Title: How to make masala shimla mirchi bhaji at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
2

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
3

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
4

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.