Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुपारच्या जेवणासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा अस्सल पारंपरिक चवीचा मसालेभात, तूप ओल्या खोबऱ्यासोबत लागेल भन्नाट चव

जेवणात कायमच डाळभात खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मसालेभात बनवू शकता. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 29, 2025 | 10:27 AM
दुपारच्या जेवणासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा अस्सल पारंपरिक चवीचा मसालेभात

दुपारच्या जेवणासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा अस्सल पारंपरिक चवीचा मसालेभात

Follow Us
Follow Us:

जेवणात कायमच डाळभात, भाजी चपाती, लोणचं, पापड इत्यादी ठराविक पदार्थ नेहमीच खाल्ले जाते. दुपारच्या जेवणात कायम चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. नेहमीच तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर अतिरिक्त तणाव येण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अस्सल पारंपरिक चवीचा मसालेभात बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मसालेभात हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. मसालेभात, लोणचं किंवा पापड हे कॉम्बिनेशन चवीला अतिशय सुंदर लागते. कमीत कमी वेळात चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुपाचा वापर करून तुम्ही मसालेभात बनवू शकता. जाणून घ्या चविष्ट मसालेभात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : खमंग-कुरकुरीत, पोटभरणीचा नाश्ता… 10 मिनिटांत तयार तयार करा ‘ज्वारीच्या पिठाचे धिरडे’

साहित्य:

  • तांदूळ
  • आलं लसूण मिरची पेस्ट
  • लाल तिखट
  • हळद
  • शेंगदाणे
  • कांदा
  • टोमॅटो
  • मिक्स भाज्या
  • गरम मसाला
  • मीठ
  • तूप
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • खडे मसाले
  • कोथिंबीर
विकतचे च्यवनप्राश आणून खाण्यापेक्षा घरी पारंपरिक पद्धतीने बनवा आवळ्याचे च्वनप्राश, थंडीत सुधारेल शरीराची रोगप्रतिकारशक्ती

कृती:

  • पारंपरिक चवीचा मसालेभात बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ स्वच्छ धुवून काहीवेळा पाण्यात भिजत ठेवा.
  • कुकरमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी आणि हिंग घालून भाजा. त्यानंतर त्यात सर्व खडे मसाले घालून भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात कांदा आणि टोमॅटो घालून चवीनुसार मीठ घाला. कांदा शिजताना मीठ घातल्यास पदार्थाची चव वाढते आणि भाज्या लवकर शिजतात.
  • कांदा व्यवस्थित लाल झाल्यानंतर त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा. नंतर त्यात भाजून घेतलेले शेंगदाणे आणि भाज्या घालून वाफेवर शिजवा.
  • भाज्या अर्धवट शिजल्यानंतर त्यात अंदाजानुसार पाणी घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भिजवलेला तांदूळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कुकरच्या ३ किंवा ४ शिट्ट्या काढून गॅस बंद करा. भाताचे झाकण काढून वरून त्यात खोबऱ्याचा किस आणि चमचाभर तूप घालून मसालेभात खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे अस्सल पारंपरिक पद्धतीमध्ये बनवलेला मसालेभात. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make masalebhat at home traditional masala bhat recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 10:27 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.