Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही कधी कुकरमध्ये ‘मटर पनीर’ बनवलं आहे का? घाईगडबडीच्या वेळी परफेक्ट पर्याय; चवीलाही लागतं मजेदार

Matar Paneer Recipe : मटर पनीरची लज्जतदार डिश काही मिनिटांतच बनवायची आहे? मग कुकरमध्ये बनवणं तुम्हाला अधिक सोयीच जाईल. चव तीच पण झटपट तयार होईल रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 01, 2026 | 10:00 AM
तुम्ही कधी कुकरमध्ये 'मटर पनीर' बनवलं आहे का? घाईगडबडीच्या वेळी परफेक्ट पर्याय; चवीलाही लागतं मजेदार

तुम्ही कधी कुकरमध्ये 'मटर पनीर' बनवलं आहे का? घाईगडबडीच्या वेळी परफेक्ट पर्याय; चवीलाही लागतं मजेदार

Follow Us
Follow Us:
  • व्हेज लव्हर्ससाठी मटर पनीर म्हणजे आवडीची डिश.
  • पण बऱ्याचदा याला बनायला फार वेळ लागतो.
  • अशात घाईगडबडीच्या वेळी तुम्ही झटपट कुकरमध्ये मटर पनीर तयार करू शकता.
भारतीय जेवणात पनीरच्या भाज्यांना खास स्थान आहे आणि त्यातही मटर पनीर ही सगळ्यांची आवडती भाजी मानली जाते. पोळी, पराठा, भात किंवा पुरी कशासोबतही मटर पनीर छान लागते. वेळ कमी असेल किंवा जास्त वेळ स्वयंपाकघरात उभं राहायचं नसेल, तर कुकरमध्ये बनवलेली मटर पनीरची भाजी हा एक उत्तम पर्याय आहे. कमी वेळात तयार होणारी ही भाजी चवीलाही तितकीच अप्रतिम लागते. बहुतेकवेळी अचानक घरी पाहुणे येतात त्यानंतर जेवणासाठीची आपली धावपळ सुरु होते. अशा प्रसंगी कुकरमध्ये मटर पनीर बनवणं अधिक उत्तम ठरतं, कारण ते कमी वेळात तयार होत आणि चवीलाही अप्रतिम लागतं. चला तर मग कुकरमध्ये मटर पनीर कसं बनवायचं याची रेसिपी नोट करून घेऊयात.

नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास; तुम्ही कधी चिकन विंदालू खाल्लं आहे का? रेसिपी जाणून घ्या

 साहित्य

  • पनीर – 400 ग्रॅम
  • ताजी हिरवी मटर – 1 कप
  • कांदा – 2 मध्यम (बारीक चिरलेले किंवा वाटलेले)
  • टोमॅटो – 2 मध्यम (वाटलेले)
  • आले-लसूण पेस्ट – 1 चमचा
  • जिरे – 1/2 चमचा
  • सुक्या लाल मिरच्या – 1 ते 2
  • तेजपत्ता – 1
  • हळद – 1/4 चमचा
  • लाल तिखट – चवीनुसार
  • धणे पावडर – 1 चमचा
  • गरम मसाला – 1/2 चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – आवश्यकतेनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
वाटीभर रव्याचा वापर करून झटपट बनवा मऊ कुरकुरीत आप्पे, नोट करून घ्या परफेक्ट रेसिपी आणि प्रमाण

कृती

  • सर्वप्रथम पनीर आपल्या पसंतीनुसार चौकोनी तुकड्यांत कापून घ्या. हवे असल्यास पनीर हलकंसं तळून घ्या आणि नंतर कोमट पाण्यात घालून ठेवा, त्यामुळे पनीर मऊ राहते.
  • कुकरमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे, सुक्या लाल मिरच्या आणि तेजपत्ता घाला.
  • कांदा घालून मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत परता. त्यानंतर आले-लसूण पेस्ट घालून हलकंसं परतून घ्या.
  • वाटलेले टोमॅटो, हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि मीठ घालून मिश्रण तेल सुटेपर्यंत परता.
  • आता हिरवी मटर घालून थोडं पाणी टाका आणि 4–5 मिनिटे शिजू द्या.
  • मटर थोडी शिजल्यानंतर पनीरचे तुकडे घाला आणि मसाल्यात नीट मिसळा. आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकर बंद करा.
  • मध्यम आचेवर 1 ते 2 शिट्ट्या येईपर्यंत शिजवा. गॅस बंद करून कुकर थंड होऊ द्या.
  • झाकण उघडून गरम मसाला व चिरलेली कोथिंबीर घाला आणि हलक्या हाताने ढवळा.
  • गरमागरम कुकरमधील मटर पनीर भाजी पोळी, पराठा किंवा भातासोबत सर्व्ह करा. कमी वेळात तयार होणारी ही
  • भाजी चव आणि पौष्टिकतेचा उत्तम संगम आहे.

Web Title: How to make matar paneer at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
3

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
4

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.