(फोटो सौजन्य: Pinterest)
Recipe : सण-समारंभाची वाढवेल शान; घरी बनवा पौष्टिकतेने भरलेला ‘बदामाचा शिरा’
चिकन विंदालू हे साध्या चिकन करीपेक्षा थोडे वेगळे असते. यात कांदा फारसा वापरला जात नाही, तर लाल सुक्या मिरच्या, लसूण, आले, जिरे, दालचिनी, लवंग आणि व्हिनेगर यांचा मेळ असतो. योग्य प्रमाणात मसाले वापरले तर हा पदार्थ जास्त तेलकट न होता खूपच चवदार बनतो. गरमागरम भात, सोलकढी किंवा पोळी–भाकरीसोबत चिकन विंदालू खाल्ल्यावर जेवणाची मजा द्विगुणीत होते. खास प्रसंगी किंवा विकेंडला काहीतरी हटके बनवायचे असेल, तर चिकन विंदालू ही उत्तम निवड ठरू शकते. चला तर मग याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य
कृती






