Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्यात समोसे आणि कचोऱ्या खाणे कायमचे जा विसरून! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा टेस्टी मटार टिक्की

संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं भूक लागते. अशावेळी नेहमीच विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण त्याऐवजी झटपट तुम्ही हिरव्या मटारपासून चविष्ट टिक्की बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 02, 2026 | 10:28 AM
संध्याकाळच्या नाश्त्यात समोसे आणि कचोऱ्या खाणे कायमचे जा विसरून! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा टेस्टी मटार टिक्की

संध्याकाळच्या नाश्त्यात समोसे आणि कचोऱ्या खाणे कायमचे जा विसरून! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा टेस्टी मटार टिक्की

Follow Us
Follow Us:

संध्याकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही टेस्टी आणि चवदार पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात सामोसा, कचोरी किंवा शेवपुरी विकत आणून खाल्ली जाते. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही टेस्टी पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी झटपट तुम्ही मटार टिक्की बनवू शकता. मटार सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. मटार पनीर, मटार भाजी किंवा मटार पराठा बनवून कायमच खाल्ला जातो. चहाबरोबर काहीतरी कुरकुरीत, मसालेदार आणि घरगुती पदार्थ खायचा असल्यास मटार टिक्की अतिशय उत्तम आहे. लहान मुलांच्या पार्टीमध्ये नेमके काय पदार्थ बनवावेत, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात झटपट मटार टिक्की बनवू शकता. गरमागरम मटार टिक्की चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Jamun For Diabetes: खरंच जांभळामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येते का?

साहित्य:

  • मटार
  • आलं लसूण मिरची पेस्ट
  • ब्रेडक्रंब्स
  • बटाटे
  • बेसन
  • मीठ
  • जिऱ्याची पावडर
  • गरम मसाला
  • लाल तिखट
  • चाट मसाला
  • तेल
Breakfast Recipe : साउथ स्टाईल ‘घी पोडी डोसा’ बनवा घरी, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

कृती:

  • मटार टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात मटार आणि बटाटे शिजण्यासाठी ठेवा. कुकरच्या दोन किंवा तीन शिट्या काढून घ्या.
  • शिजवलेले मटार आणि बटाटा थंड करण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर मॅशरच्या मदतीने मटार आणि बटाटा बारीक कुसकरून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये मॅश केलेले मिश्रण घेऊन त्यात ब्रेडक्रंब्स, बेसन, हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर, लाल तिखट, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार टिक्की बनवून कढईमधील तेलात तळून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चविष्ट मटार टिक्की. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत चवदार लागेल.
 

Web Title: How to make matar tikki at home simple food recipe matar tikki recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
4

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.