Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहमीच विकतचे आईस्क्रीम आणून खाण्यापेक्षा घरीच बनवा गारेगार मटका कुल्फी,कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा

वाढत्या उन्हाळ्यात कायमचं विकतचे आईस्क्रीम आणून खाण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये मटका कुल्फी तुम्ही बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागेल. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 17, 2026 | 02:29 PM
नेहमीच विकतचे आईस्क्रीम आणून खाण्यापेक्षा घरीच बनवा गारेगार मटका कुल्फी

नेहमीच विकतचे आईस्क्रीम आणून खाण्यापेक्षा घरीच बनवा गारेगार मटका कुल्फी

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याचे ऊन वाढले आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर जीव कासावीस होऊन जातो. सतत येणाऱ्या घामामुळे थकवा, अशक्तपणा वाढण्याची शक्यता असते. अशावेळी बाहेर कुठेही गेल्यानंतर शरीरात थंडावा टिकून राहण्यासाठी आईस्क्रीम आणून खाल्लेले जाते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आईस्क्रीम खायला खूप जास्त आवडते. पण नेहमीच विकतचे आईस्क्रीम आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले आईस्क्रीम खावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गारेगार मटका कुल्फी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही मटका कुल्फी तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी किंवा लहान मुलांसाठी झटपट बनवू शकता. कडक उन्हाळ्यात जर गारेगार मटका कुल्फी खाण्यास मिळाली तर सगळ्यांचं खूप जास्त आनंद होईल. बऱ्याचदा आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाल्यानंतर ते विकत आणून खाल्लेले जाते. सुका मेवा आणि इतर वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून बनवलेला पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच तुमचे कौतुक करतील. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक पद्धतीमध्ये घरी बनवा कडुलिंबाची चटणी, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा शक्तिशाली पदार्थ

साहित्य:

  • दूध
  • काजू
  • बदाम
  • पिस्ता
  • वेलची पावडर
  • साखर
  • फॉईल पेपर
गुढीपाडवा सणाचा गोडवा वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा बदाम केशर श्रीखंड, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • थंडगार मटका कुल्फी बनवण्यासाठी, कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर चमच्याने सतत दूध ढवळत राहा.
  • मिक्सरच्या भांड्यात काजू, बदाम आणि पिस्ता एकत्र करून बारीक पावडर करून घ्या.
  • तयार केलेली पावडर दुधात मिक्स करून घ्या. त्यानंतर चमच्याने सतत मिक्स करत राहा. यामुळे दूध कढईला चिकटणार नाही.
  • पॅन गरम करून त्यात साखर घालून मिक्स करा. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर तयार केलेल्या दुधात साखर मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात काजू, बदामाचे तुकडे टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेले मिश्रण छोट्या छोट्या मटक्यांमध्ये भरून फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली गारेगार मटका कुल्फी.

Web Title: How to make matka kulfi at home summer special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
1

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
2

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
3

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
4

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.