Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मजबूत हाडांसाठी थंडीच्या दिवसांमध्ये बनवा ‘या’ पदार्थांचे पौष्टीक लाडू, नियमित करा सेवन

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला पोषक घटकांची आवश्यकता असते. लाडूमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला पौष्टिक असणारे लाडू कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 09, 2025 | 02:50 PM
मजबूत हाडांसाठी थंडीच्या दिवसांमध्ये बनवा 'या' पदार्थांचे पौष्टीक लाडू

मजबूत हाडांसाठी थंडीच्या दिवसांमध्ये बनवा 'या' पदार्थांचे पौष्टीक लाडू

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या दिवसांमध्ये साथीचे आजार, हाडांचे दुखणे वाढण्याची शक्यता असते. हाडांचे दुखणे वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. यामुळे अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. शरीरातील हाडं दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे, मान दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर लवकरात लवकर आराम मिळवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. शिवाय या ऋतूंमध्ये शरीराला उबदारपणाची आवश्यकता असते. अशावेळी आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या लाडूचे सेवन करावे. कारण लाडूमध्ये शरीराला आवश्यक असलेले सर्व पदार्थ आढळून येतात. चला तर जाणून घेऊया थंडीच्या दिवसांमध्ये पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

साहित्य:

  • मेथी
  • गव्हाचं पीठ
  • अळशी
  • तूप
  • वेलची पावडर
  • ड्राय फ्रुट
  • गूळ
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:

  • लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात गव्हाचं पीठ टाकून मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या.
  • पीठ भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये काजू, बदाम तुकडे भाजून नंतर अळशीच्या बिया भाजण्यासाठी टाका.
  • पॅनमध्ये तुम्हा एकदा तूप टाकून त्यात बारीक किसून घेतलेले गूळ टाकून व्यवस्थित वितळवून घ्या. नंतर त्यात आवश्यकतेनुसार वेलची पावडर टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात भाजून घेतलेले सर्व साहित्य घालून मिक्स करा.
  • तयार मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पौष्टिक लाडू.

Web Title: How to make methi ladoo at home healthy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy food

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने
1

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी टेस्टी अ‍ॅव्होकॅडो टोस्ट सँडविच, सगळेच खातील आवडीने

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव
2

Dussehra 2026: दसऱ्यानिमित्त घरी बनवा शाही केशर पिस्ता श्रीखंड, विकतच्या श्रीखंडापेक्षा लागेल भन्नाट चव

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
3

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Kanda Bhaji Recipe: सोडा – रव्याचा अजिबात वापर न करता दसऱ्याच्या नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत गोल कांदा भजी, नोट करा रेसिपी
4

Kanda Bhaji Recipe: सोडा – रव्याचा अजिबात वापर न करता दसऱ्याच्या नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत गोल कांदा भजी, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.