Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेच्या डब्यासाठी स्पेशल रेसिपी! १५ मिनिटांमध्ये आप्पेपात्रात बनवा स्वादिष्ट मिनी मँगो केक

पिकलेल्या आंब्याचा वापर करून अनेक पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंब्यापासून मँगो मिनी केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 03, 2025 | 02:50 PM
१५ मिनिटांमध्ये आप्पेपात्रात बनवा स्वादिष्ट मिनी मँगो केक

१५ मिनिटांमध्ये आप्पेपात्रात बनवा स्वादिष्ट मिनी मँगो केक

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबे खायला खूप आवडतात. आंबे पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. आंब्याच्या सीझनमध्ये घरात एक पेटी तरी आंबे आणलेच जातात. आंब्यांपासून सांदण, मँगो केक, मँगो शिरा, मँगो खीर, आमरस इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला आप्पे पात्रतामध्ये मिनी मँगो केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नेहमीच वाढदिवस किंवा इतर कोणत्याही पार्टीच्या निमित्ताने बाजारातून विकत केक आणला जातो. पण वाटत विकतचा केक आणून खाण्यापेक्षा तुम्ही आप्पे पत्राचा वापर करून केक बनवू शकता. केक बनवण्यासाठी ओव्हन किंवा मायक्रोव्हेवचा वापर केला जातो. पण घाईगडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी जर तुम्हाला मिनी केक बनवण्याचा असेल तर तुम्ही आप्प्याच्या भांड्याचा वापर करू शकता. चला तर जाणून घेऊया मँगो मिनी केक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा ब्लुबेरी स्मूदी, वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी

साहित्य:

  • आंब्याचा गर
  • दूध
  • पिठीसाखर
  • तेल
  • मैदा
  • बेकिंग सोडा, पावडर
  • खाण्याचा पिवळा रंग
  • लिंबाचा रस
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत स्वादिष्ट ब्रेड टिक्की, लहान मुलांसह मोठ्यांही आवडेल पदार्थ

कृती:

  • मँगो मिनी केक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये दूध, पिठीसाखर, आंब्याचा पल्प, तेल घेऊन चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार चिमूटभर खाण्याचा रंग टाका आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात चाळून घेतलेला मैदा, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून मिक्स करा. पिठाच्या गुठळ्या मोडून घ्या.
  • केक बनवण्यासाठी आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवा. आप्पे पात्र गरम झाल्यानंतर त्यात तेल घालून चमच्याने तयार केलेले मिश्रण घालून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मँगो मिनी केक. हा केक घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल.

Web Title: How to make mini mango cake at home mango recipe simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.