
कडाक्याच्या थंडीत जेवणासोबत खाण्यासाठी झटपट बनवा मिक्स भाज्यांचे लोणचं
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप जास्त आवडतं. आंबट तिखट लोणचं चवीला अतिशय सुंदर लागत. याशिवाय लोणच्यांचं नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. कैरीचे लोणचं, हिरव्या मिरचीचे लोणचं, करवंद लोणचं, लिंबू लोणचं इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोणचं बनवली जातात. लोणचं हा साठवणीतील पदार्थ असून वर्षभर व्यवस्थित टिकून राहतो. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात ताज्या भाज्या उपलब्ध असतात. गाजर, मूळा, फुलकोबी, हिरवी मिरची, मटार इत्यादी भाज्या सगळेच आवडीने खातात. आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये मिक्स भाज्यांचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणात आहोत. लहान मुलं कायमच भाज्या खाण्यास नकार देतात. अशावेळी तुम्ही मुलांना वेगवेगळ्या पदार्थांमधून भाज्या खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया मिक्स भाज्यांचे लोणचं बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : गोड खा पण शुगरची चिंता सोडा, विनसाखर अशाप्रकारे बनवा ‘रताळ्याचा हलवा’