Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हाळ्यात शरीराला मिळेल गारवा! झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचे पन्ह, नोट करून घ्या रेसिपी

कच्च्या कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर घरी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कैरीचे पन्ह बनवू शकता. जाणून घ्या कैरी पन्ह बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 10, 2026 | 11:18 AM
कडक उन्हाळ्यात शरीराला मिळेल गारवा! झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचे पन्ह

कडक उन्हाळ्यात शरीराला मिळेल गारवा! झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचे पन्ह

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवण्याची जास्त शक्यता असते. शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडून जाते. त्यामुळे सतत चक्कर येते. अशावेळी थंड पेयांचे सेवन केले जाते. थंड सरबत, कोल्ड्रिंक, फळांचा सरबत इत्यादी पेय प्यायले जातात. पण नेहमीच केमिकल युक्त हानिकारक पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमीच घरी बनवल्या पेयांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कच्चा कैरीचे पन्ह बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आंबट चवीची कैरी पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटते. कच्ची कैरी खाल्ल्यानंतर अनेकांना सर्दी किंवा खोकला होतो. त्यामुळे कच्ची कैरी खाण्याऐवजी शिजवलेल्या कैरीपासून विविध पदार्थ बनवून खावेत. चला तर जाणून घेऊया कच्च्या कैरीचे पन्ह बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यास वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत पोह्यांचे नगेट्स, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • कच्ची कैरी
  • साखर
  • वेलची पावडर
  • काळे मीठ
  • साधं मीठ
  • पुदिन्याची पाने
  • बर्फाचे खडे
  • पाणी
Summer Drink : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळवून देईल ‘शिकंजी’, पारंपरिक पेयाची रेसिपी जाणून घ्या

कृती:

  • कच्च्या कैरीचे पन्ह बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरी स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्या वरील साल काढून बारीक तुकडे करा.
  • टोपात थोडस पाणी घेऊन त्यात कच्ची कैरी घालून शिजवून घ्या आणि थंड करा.
  • मिक्सरच्या भांड्यात शिजवलेली कैरी आणि साखर, वेलची पावडर घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट ग्लासात घेऊन त्यात जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ, काळे मीठ आणि बर्फाचे खडे घाला.
  • त्यानंतर त्यात पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेल्या पन्हमध्ये पुदिन्याची पाने घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार कैरीची पन्ह.

Web Title: The body will get cold in hot summer instantly make sweet and sour raw mango juice at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.