Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी ‘या’ पद्धतीने बनवा मिक्स भाज्यांचे झणझणीत सूप, शरीरात कायम टिकून राहील ऊर्जा

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही मिक्स भाज्यांचे सूप बनवू शकता. मिक्स भाज्यांचे सूप चवीला अतिशय सुंदर लागते. जाणून घ्या मिक्स भाज्यांचे सूप बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 26, 2025 | 08:00 AM
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी 'या' पद्धतीने बनवा मिक्स भाज्यांचे झणझणीत सूप

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी 'या' पद्धतीने बनवा मिक्स भाज्यांचे झणझणीत सूप

Follow Us
Follow Us:

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची जास्त आवश्यकता असते. कारण सतत होणाऱ्या वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात भाज्यांचे सेवन करावे. भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक घटक आणि पोषण मिळते. वेगवेगळ्या भाज्यांमध्ये असलेले फायबर, जीवनसत्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक आरोग्यासाठी प्रभावी ठरतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर भूक लागल्यानंतर सूप प्यावे. सूप पचन होण्यास अतिशय हलके असते. थंडीच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांमध्ये मोठी वाढ होते. सतत जाणवणाऱ्या सर्दी, खोकल्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मिक्स भाज्यांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मिक्स भाज्यांचे सूप चवीला अतिशय सुंदर लागते. याशिवाय सूप बनवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. चला तर जाणून घेऊया मिक्स भाज्यांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

बेकरीसारखा ‘लादी पाव’ घरी कसा तयार कसायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी

साहित्य:

  • ब्रोकोली
  • गाजर
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • तेल
  • कांदा
  • लसूण
  • आलं
  • लिंबू
  • मक्याचे दाणे
  • हिरवी मिरची
  • टोमॅटो
Recipe : हिवाळ्यात हा एक लाडू खाल तर संपूर्ण शरीर होईल बळकट, गुडघे, पाठ आणि सांधेदुखीपासून मिळेल आराम

कृती:

  • मिक्स भाज्यांचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, गाजर आणि इतर सर्वच भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
  • कुकरच्या भांड्यात तुकडे करून घेतलेला गाजर, भोपळा, ब्रोकोली, मक्याचे दाणे, टोमॅटो आणि कांदा घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात एक ग्लास पाणी घाला.
  • भाज्या शिजवताना त्यात काळीमिरी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकावे. यामुळे पदार्थाची चव वाढेल. कुकरच्या ५ ते ६ शिट्टया करून घ्या.
  • शिजवून घेतलेल्या भाज्या थंड झाल्यानंतर पाण्यासहीत त्याची पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना त्यात कोणत्याही भाज्या अख्या ठेवू नये.
  • टोपात तूप गरम करून त्यात तयार केलेली भाज्यांची पेस्ट घालून मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार कोमट पाणी घाला.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भाजून घेतलेली हिरवी मिरची घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मिक्स भाज्यांचे चविष्ट सूप. हा पदार्थ तुम्ही लहान मुलांनासुध्दा खाण्यास देऊ शकता.

Web Title: How to make mixed vegetables soup at home simple food recipe winter special food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
1

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
2

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
3

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
4

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.