(फोटो सौजन्य: Pinterest)
“भारतीय स्वयंपाकघरातील एक अतिशय लोकप्रिय आणि रोजच्या वापरातील पदार्थ म्हणजे लादी पाव. मुंबईच्या स्ट्रीट फूड संस्कृतीचा हा एक अविभाज्य भाग आहे. वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला पाव अशा असंख्य पदार्थांची जान म्हणजे हा मऊ, लुसलुशीत पाव! बाजारातून विकत आणलेले पाव चविष्ट असतात, पण त्यामध्ये प्रेझर्व्हेटिव्हज आणि रासायनिक घटक असतात. त्यामुळे घरच्या घरी तयार केलेले होममेड लादी पाव केवळ चवदारच नाहीत, तर आरोग्यदायी आणि ताजेही असतात.
सकाळच्या नाश्त्यासाठी, टिफिन तसेच प्रवासासाठी परफेक्ट आहे ‘व्हेज कोल्ड सँडविच’; जाणून घ्या रेसिपी
घरच्या ओव्हनमध्ये किंवा गॅसवरसुद्धा बेकरीसारखे लादी पाव सहज तयार करता येतात. थोडं संयम, थोडं प्रेम आणि योग्य प्रमाणात साहित्य वापरलं तर तुमच्या स्वयंपाकघरातून येणारा सुगंध सर्वांना भुरळ घालेल. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही घरीच फ्रेश पाव तयार करू शकता. चला तर मग घरच्या घरी लादी पाव तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य:
चविष्ट अन् पौष्टिक; सकाळच्या नाश्त्याला बनवा हिरव्या मूगडाळीचा चिला
कृती:






