घरी बनवा स्वादिष्ट मूग डाळ हलवा
आज संपूर्ण देशभरात सगळीकडे रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा सण सगळीकडे मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई उपलब्ध झाल्या आहेत. या दिवसांमध्ये सगळीकडे भेसळयुक्त मिठाई मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनला बाजारातून विकत आणलेली भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी स्वादिष्ट मूग डाळ हलवा नक्की बनवून पहा. मूग डाळ हलवा बनवण्यासाठी सुद्धा सोपा असल्याने तुम्ही कमीत कमी साहित्यामध्ये मूग डाळ हलवा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मुगडाळ हलवा बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनला लाडक्या भावासाठी बनवा स्पेशल काजू कतली, जाणून घ्या रेसिपी