लाडक्या भावासाठी बनवा काजू कतली
रक्षाबंधन या सणासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी देतो. रक्षाबंधन सणांनिमित्त सगळीकडे बाजारपेठा मोठ्या प्रमाणावर सजल्या आहेत. सगळीकडे राखी, मिठाईचे पदार्थ, नवीन कपडे इत्यादी गोष्टींची मोठी अवाक वाढली आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये बाजारात मिठाईमध्ये मोठी भेसळ केली जाते. तसेच मिठाईच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होते. त्यामुळे बाजारात मिळणारे भेसयुक्त पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये मिठाई बनवू शकता. रक्षाबंधननिमित्त काजू कतली सोप्या पद्धतीमध्ये कशी बनवायची याची सोपी रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मिठाईमधील हा पदार्थ नक्की बनवून पहा.(फोटो सौजन्य-istock)






