Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा मुगाच्या डाळीची मऊसूत इडली, झटपट तयार होईल हेल्दी पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मुगाच्या डाळीची इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मुगाच्या डाळीची इडली तुम्ही लहान मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 08, 2025 | 10:37 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा मुगाच्या डाळीची मऊसूत इडली

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा मुगाच्या डाळीची मऊसूत इडली

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही नवीन पदार्थ खाण्यास हवा असतो. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा डोसा खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. अशावेळी कायमच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. नेहमीच बाहेरून विकत आणलेले तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मुगाच्या डाळीची इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मुगाची डाळ सहज पचन होते. या डाळीमध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या अजिबात उद्भवत नाही. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीची इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

गिलक्याची भाजी खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत गिलके फ्राय, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • मुगाची डाळ
  • पोहे
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • आलं
  • जिरं
  • खाण्याचा सोडा
कुळथाची पिठी कशी बनवायची? चवीला भारी, आरोग्यालाही पौष्टिक… वासाने स्वयंपाकघरात सुटेल घमघमाट; लगेच नोट करा रेसिपी

कृती:

  • मुगाच्या डाळीची इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, मुगाची डाळ स्वच्छ धुवून पाण्यात ३ ते ४ तास भिजत ठेवा.
  • डाळ भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात डाळ काढून घ्या. त्यानंतर त्यात हिरवी मिरची, आलं, जिरं आणि भिजवलेले पोहे टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये चवीनुसार मीठ आणि खाण्याचा सोडा टाकून मिक्स करा आणि काहीवेळ बाजूला तसेच ठेवा.
  • इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्या. त्यानंतर त्यात तयार केलेले इडली बॅटर टाकून १५ ते २० मिनिटं इडली वाफवण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मुगाच्या डाळीची इडली. इडली तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make moong dal idli at home easy food recipe morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.