Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या उन्हाळ्यात पचनासाठी परफेक्ट आहे मूगाच्या डाळीची पौष्टिक खिचडी, १५ मिनिटांमध्ये झटपट तयार होईल पदार्थ

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला १५ मिनिटांमध्ये मुगडाळ खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 06, 2026 | 10:14 AM
कडाक्याच्या उन्हाळ्यात पचनासाठी परफेक्ट आहे मूगाच्या डाळीची पौष्टिक खिचडी

कडाक्याच्या उन्हाळ्यात पचनासाठी परफेक्ट आहे मूगाच्या डाळीची पौष्टिक खिचडी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात अनेक बदल केले जातात. तिखट, तेलकट किंवा अतिउष्ण पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर अपचन, ॲसिडिटी आणि पोटात जळजळ वाढून आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. या दिवसांमध्ये डॉक्टरसुद्धा हलक्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १५ मिनिटांमध्ये तयार होणारी डाळ खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दालखिचडी सगळ्यांसाठी कम्फर्ट फूड आहे. जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर किंवा हलके पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही मूग डाळीची खिचडी बनवू शकता. गरमागरम खिचडी आणि पापड हे कॉम्बिनेशन खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. मुगाच्या डाळीची खिचडी तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा खाऊ शकता. आजारपणात प्रामुख्याने दालखिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो.चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय; घरच्या घरी बनवा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा, वाचा सोपी रेसिपी

साहित्य:

  • तांदूळ
  • मूग डाळ
  • पाणी
  • हळद
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • तूप
  • टोमॅटो
  • कोथिंबीर
  • जिरं
  • लसूण
  • मोहरी
  • कढीपत्ता
Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा लज्जतदार आणि खमंग ‘चीज पराठा’, काही मिनिटांची रेसिपी

कृती:

  • मूग डाळ खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ आणि मूग डाळ पाण्यात भिजत ठेवा. यामुळे भात शिजल्यानंतर तो मऊ होईल.
  • कुकरच्या भांड्यात भिजवलेले तांदूळ, मुगडाळ, हळद आणि गरजेनुसार पाणी घालून कुकरचे झाकण लावून शिट्ट्या काढा.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि कांदा, टोमॅटो घालून शिजण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात मीठ घालून काहीवेळ झाकण मारून तसेच ठेवा.
  • त्यानंतर त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून मिक्स करा. कांदा व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात शिजवून घेतलेला मऊ भात घालून मिक्स करा.
  • ५ ते ६ मिनिटं झाकण मारून खिचडी शिजून द्यावी. सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मूगडाळीची खिचडी.

Web Title: How to make moong dal khichdi at home simple food recipe summer recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.