Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अचानक आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत- तिखट मुगडाळ, नोट करा रेसिपी

दिवाळीनिमित्त तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तिखट मुगडाळ बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अतिशय कमी साहित्यामध्ये तुम्ही तिखट मुगडाळ बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 16, 2025 | 10:24 AM
अचानक आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत- तिखट मुगडाळ

अचानक आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत- तिखट मुगडाळ

Follow Us
Follow Us:

दिवाळीनिमित्त घरात अनेक गोड तिखट फराळातील पदार्थ बनवले जातात. फराळातील पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. करंजी, लाडू, चकली, शंकरपाळ्या इत्यादी अनेक पदार्थ घरी बनवले जातात. दिवाळीनिमित्त घरी पाहुण्यांना बोलावले जाते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी कायमच बाहेरून ढोकळा, सामोसा किंवा कचोरी आणली जाते. पण कायमच बाहेर विकत मिळणारे पदार्थ बनवण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरातच तिखट कुरकुरीत मुगडाळ बनवू शकता. हा पदार्थ पाहुण्यांसुद्धा खूप जास्त आवडेल. दिवाळीमध्ये कायमच गोड पदार्थ घरी बनवले जातात. पण नेहमीच गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही झणझणीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तिखट मुगडाळ हा अतिशय सोपा पर्याय आहे. लहान मुलांना मुगडाळ खाण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच बाजारातून विकतची मुगडाळ आणून खाल्ली जाते. पण घरी बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. चला तर जाणून घेऊया मुगडाळ बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)

Diwali Special Recipe: भाजणीचा वापर न करता झटपट बनवा कुरकुरीत बटर चकली, काही दिवसांमध्ये होईल फस्त

साहित्य:

  • मुगडाळ
  • लाल तिखट
  • मीठ
  • हळद
  • चाट मसाला
  • तेल
Diwali 2025 : यंदाच्या दिवाळीत घरी 5 पारंपरिक आणि गोड चवीचे मराठी पदार्थ बनवायला विसरू नका; फराळात हे नाही तर मजा नाही!

कृती:

  • तिखट मुगडाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम, मुगडाळ स्वच्छ साफ करून पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे नितळून जाण्यासाठी चाळणीमध्ये काहीवेळा ठेवा.
  • डाळ पूर्णपणे कोरडी होण्यासाठी पसरवून ठेवा. यामुळे डाळ लगेच सुकून जाईल.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात डाळ टाकून मंद आचेवर भाजून घ्या. डाळ भाजताना गॅस अजिबात फास्ट करू नये. यामुळे डाळ काळी पडण्याची शक्यता असते.
  • तळून घेतलेली डाळ चाळणीमध्ये ठेवा. यामुळे डाळींमधील अतिरिक्त तेल कमी होऊन जाईल.
  • मोठ्या भांड्यात तळून घेतलेली डाळ ओतून मीठ, लाल तिखट, हळद आणि चाट मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली तिखट मुगडाळ. हा पदार्थ घरी आलेल्या पाहुण्यांना खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make moong dal namkeen at home simple food recipe diwali special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 10:24 AM

Topics:  

  • Diwali
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
1

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
2

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
3

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.