Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थानी! सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगडाळ टोस्ट

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मुगाच्या डाळीचे टोस्ट बनवू शकता. मुगाची डाळ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीचे टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 25, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगडाळ टोस्ट

सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगडाळ टोस्ट

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्ता बाहेरून विकत आणला जातो. पण नेहमीच तेलकट किंवा पचनास जड असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मुगडाळ टोस्ट बनवू शकता. मुगाची डाळ पचनासाठी अतिशय हलकी असते. सकाळच्या नाश्त्यात मुगाच्या डाळीचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. याशिवाय सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मुगाच्या डाळीचे टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले टोस्ट चवीला अतिशय सुंदर लागते.(फोटो सौजन्य – iStock)

५ मिनिटांमध्ये उन्हाळ्यासाठी बनवा थंडगार आंबट-गोड-तिखट कैरीचे सरबत, शरीरात कायम राहील थंडावा

साहित्य:

  • मुगाची डाळ
  • टोमॅटो
  • कांदा
  • शिमला मिरची
  • मीठ
  • पाणी
  • तेल
  • आमचूर पावडर
  • लाल तिखट
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा ज्वारीच्या पिठाचे थंडगार आंबील, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • मुगाच्या डाळीचे टोस्ट बनवण्यासाठी, ४ ते ५ तास पाण्यात भिजत ठेवलेली मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची घालून पुन्हा एकदा बारीक करून घ्या.
  • वाटीमध्ये मुगाच्या डाळीची पेस्ट टाकून त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात कोथिंबीर, मीठ, आमचुर पावडर, लाल तिखट, हिंग, चिली फ्लेक्स टाकून मिक्स करा.
  • ब्रेडचे चौकोनी तुकडे करून त्यावर मुगाच्या डाळीचे मिश्रण लावून तव्यातील गरम तेलात दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मुगाच्या डाळीचे टोस्ट.

Web Title: How to make moongdal toast at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.