५ मिनिटांमध्ये उन्हाळ्यासाठी बनवा थंडगार आंबट-गोड-तिखट कैरीचे सरबत
कच्च्या कैरीचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर कैरी उपलब्ध असते. याशिवाय उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी वेग्वेगळ्या सरबताचे सेवन केले जाते. सरबत प्यायल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमी सरबताचे सेवन करावे. शरीरात उष्णता वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीराची ऊर्जा कमी झाल्यानंतर थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात शरीरात थंडावा राहण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये कैरीचे सरबत कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले कैरीचे सरबत घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खजूर मिल्क शेक, उन्हाळ्यात दीर्घकाळ भरेल पोट