Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वजन होईल झपाट्याने कमी! सकाळच्या नाश्त्यात बनवा शेवग्याच्या पानांचे धिरडे, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

शेवग्याच्या पानांचे शरीराला भरमसाट फायदे होतात. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात शेवग्याच्या पानांचे धिरडे किंवा चिल्ला बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 09, 2026 | 10:32 AM
वजन होईल झपाट्याने कमी! सकाळच्या नाश्त्यात बनवा शेवग्याच्या पानांचे धिरडे, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

वजन होईल झपाट्याने कमी! सकाळच्या नाश्त्यात बनवा शेवग्याच्या पानांचे धिरडे, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Follow Us
Follow Us:

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक लोक तासनतास जिम, महागडे डाएट, सप्लिमेंट्स इत्यादी अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात. दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे वजन झपाट्याने वाढते. पोटावर किंवा मांड्यावर अनावश्यक चरबीचा घेर वाढू लागल्यामुळे शरीराचा आकार बदलून जातो. अशावेळी वेगवेगळ्या सप्लिमेंटचे सेवन केले जाते. त्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी शेवग्याच्या पानांपासून धिरडे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दैनंदिन आहारात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शेवग्याच्या पानांपासून बनवलेले धिरडे खावे. शेवग्याच्या पानांमध्ये जास्त विटामिन सी आणि दुधापेक्षा चार पट जास्त कॅल्शियम आढळून येते. बऱ्याचदा वजन कमी करताना खूप जास्त भूक लागते, तर काहीवेळा शरीरात अशक्तपणा वाढू लागतो. वजन कमी करताना तासनतास उपाशी राहिल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीरात खूप जास्त अशक्तपणा वाढतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या पानांचे धिरडे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम पदार्थ! साखरेचा अजिबात वापर न करता झटपट बनवा चविष्ट चिकूचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • शेवग्याची पाने
  • मुगाची डाळ
  • तेल
  • जिरं
  • लसूण पाकळ्या
  • गाजर
  • पनीर
  • कांदा
  • मका
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • काळे तीळ
  • कोथिंबीर
सकाळच्या नाश्त्यात करा थंडगार पदार्थ! सोप्या पद्धतीने झटपट घरी बनवा दही पोहे, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • शेवग्याच्या पानांचे धिरडे बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर शेवग्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यातील पाणी काढून टाका.
  • वाटीमध्ये दोन ते तीन चमचे मुगडाळ पाण्यात भिजत ठेवा. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तेलात जिरे, हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या लालसर करून घ्या. त्यानंतर शेवग्याची पाने घालून एक वाफ करून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात मुगडाळ, भाजलेले सर्व साहित्य, मीठ आणि बर्फाचे तुकडे घालून पेस्ट वाटून घ्या. तयार केलेल्या मिश्रणात बर्फ टाकून पेस्ट करून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये तयार केलेली पेस्ट घालून गाजर, किसलेले पनीर आणि मका, कोथिंबीर आणि काळे तीळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण तयार करा.
  • तवा गरम करून त्यावर तेल लावून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण गरम तव्यावर एकसमान पसरवून घ्या. दोन्ही बाजूने धिरडं व्यवस्थित भाजल्यानंतर काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले शेवग्याच्या पानांचे धिरडे.

Web Title: How to make moringa chilla at home simple food recipe weight loss recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Moringa
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.