Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: १० मिनिटांमध्ये बनवा खमंग आणि कुरकुरीत शेवगा फ्राय, गरमागरम भातासोबत लगेच चविष्ट पदार्थ

शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. त्यामुळे दैनंदिन आहारात आठवड्यातून दोनदा तरी शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगा फ्राय बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 31, 2026 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये बनवा खमंग आणि कुरकुरीत शेवगा फ्राय, गरमागरम भातासोबत लगेच चविष्ट पदार्थ

१० मिनिटांमध्ये बनवा खमंग आणि कुरकुरीत शेवगा फ्राय, गरमागरम भातासोबत लगेच चविष्ट पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. यामध्ये असलेले गुणकारी घटक हाडे, केस, त्वचा आणि संपूर्ण शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. शेवग्याच्या शेंगांचा वापर करून विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. शेंगांची भाजी, आमटी तर काहीवेळा शेंगांचा वापर करून सूप सुद्धा बनवले जाते. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते. वारंवार वाढलेल्या आजारापामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली असेल तर आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेवग्याच्या कुरकुरीत शेंगा फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या शेंगा फ्राय घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडतील आणि चव सुद्धा चांगली लागेल. जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी झटपट तुम्ही शेंगा फ्राय बनवू शकता. गरमागरम डाळ भातासोबतच शेवगा फ्राय अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Dhokla Recipe: घरच्या घरी झटपट बनवा मऊ-स्पॉंजी ढोकळा; फॉलो करा ‘ही’ ट्रिक, वाचा सोपी रेसिपी

साहित्य:

  • शेवग्याच्या शेंगा
  • रवा
  • तेल
  • लाल तिखट
  • कोकम आगळ
  • तांदळाचे पीठ
  • आलं लसूण पेस्ट
  • कोथिंबीर
  • गरम मसाला
  • मीठ
Recipe: तुम्ही कधी फणसाचे चिप्स खाल्लेत का? पारंपरिक चव आणि पौष्टिकतेचा संगम

कृती:

  • शेवग्याच्या शेंगा फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम, शेगांवरील साल काढून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • टोपात पाणी गरम करून शेंगाना एक उकळी काढा आणि पाण्यातून काढून घ्या. शेंगांचे पाणी भाजी किंवा आमटी बनवण्यासाठी वापरू शकता.
  • शेवग्याच्या शेंगा थंड झाल्यानंतर त्यात कोकम आगळ, लाल तिखट, हळद, आलं लसूण मिरची पेस्ट, मीठ, गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा आणि काहीवेळ तसेच ठेवा.
    ताटात रवा, तांदळाचे पीठ, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. पॅन गरम करण्यासाठी ठेवा.
  • मसाला लावून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा रव्याच्या मिश्रणात घोळवून मंद आचेवर फ्राय करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चमचमीत शेवगा फ्राय.

Web Title: How to make moringa fry at home simple food reicpe benefits of moringa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Tomato Sauce Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा प्रिझर्व्हेटिव्ह-फ्री टेस्टी अन् हेल्दी टोमॅटो सॉस, रेसिपी नोट करा
1

Tomato Sauce Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा प्रिझर्व्हेटिव्ह-फ्री टेस्टी अन् हेल्दी टोमॅटो सॉस, रेसिपी नोट करा

जेवणात तोंडी लावण्यासाठी गावरान पद्धतीमध्ये बनवा झणझणीत सुकी कांद्याची चटणी, नोट करून घ्या रेसिपी
2

जेवणात तोंडी लावण्यासाठी गावरान पद्धतीमध्ये बनवा झणझणीत सुकी कांद्याची चटणी, नोट करून घ्या रेसिपी

Recipe: तुम्ही कधी फणसाचे चिप्स खाल्लेत का? पारंपरिक चव आणि पौष्टिकतेचा संगम
3

Recipe: तुम्ही कधी फणसाचे चिप्स खाल्लेत का? पारंपरिक चव आणि पौष्टिकतेचा संगम

Dhokla Recipe: घरच्या घरी झटपट बनवा मऊ-स्पॉंजी ढोकळा; फॉलो करा ‘ही’ ट्रिक, वाचा सोपी रेसिपी
4

Dhokla Recipe: घरच्या घरी झटपट बनवा मऊ-स्पॉंजी ढोकळा; फॉलो करा ‘ही’ ट्रिक, वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.