• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Republic Day 2026 Make Tasty Sweet Gajar Pak At Home Recipe In Marathi

२६ जानेवारीचा दिवस गोड बनवायचाय? तर मग घरी बनवा मऊसूत ‘गाजर पाक’, झटपट तयार होते रेसिपी

Gajar Pak Recipe : हिवाळ्यात गाजर फार स्वस्त होतात. २६ जानेवारीचा दिवशी तुम्हालाही घरी जर काही खास बनवायचं असेल तर गाजर पाक हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 25, 2026 | 10:10 AM
२६ जानेवारीचा दिवस गोड बनवायचाय? तर मग घरी बनवा मऊसूत 'गाजर पाक', झटपट तयार होते रेसिपी

गाजर पाक'

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • २६ जानेवारी म्हणजे भारताचा प्रजसत्ताक दिन.
  • हिवाळ्यात बाजारात गाजर मोठ्या प्रमाणात येतात.
  • नेहमी नेहमी गाजर हलवाच कशाला यावेळी घरी बनवा टेस्टी गाजर पाक.
२६ जानेवारी म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिन देशाच्या स्वातंत्र्य, संविधान आणि एकतेचा उत्सव. या दिवशी घराघरांत देशभक्तीची भावना असते, तिरंग्याचे रंग, देशभक्तीपर गाणी आणि खास पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. सण-उत्सव म्हटलं की गोड पदार्थ हवाच! प्रजासत्ताक दिनानिमित्त केशरी रंगाचा गाजर पाक हा अतिशय योग्य आणि पारंपरिक गोड पदार्थ आहे. गाजराची नैसर्गिक गोडी, साजूक तुपाचा दरवळ आणि सुके मेव्याची खमंग चव… हे सगळं एकत्र आलं की गाजर पाक खास बनतो. थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता देणारा आणि पौष्टिक असा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. चला तर मग, २६ जानेवारीच्या खास दिवशी घरच्या घरी सोप्या पद्धतीने देशभक्तीच्या रंगात रंगलेला गाजर पाक कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

चाटप्रेमींसाठी खास! कुरकुरीत आणि चटपटीत चवीचे ‘आलू के बरुले’ कधी खाल्ले आहेत का? पार्टी स्नॅक्ससाठी टेस्टी रेसिपी

साहित्य

  • किसलेली गाजरे – ३ कप
  • साजूक तूप – ½ कप
  • साखर – १ कप (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)
  • दूध – ½ कप
  • वेलची पूड – ½ टीस्पून
  • काजू – २ टेबलस्पून (चिरलेले)
  • बदाम – २ टेबलस्पून (चिरलेले)
  • मनुका – १ टेबलस्पून
रविवारच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये तांदूळ रव्याचा वापर न करता पौष्टिक पालक इडली, नोट करून घ्या रेसिपी

कृती 

  • यासाठी सर्वप्रथम कढईत तूप गरम करा आणि त्यात किसलेली गाजरे घालून मध्यम आचेवर चांगली परता.
  • गाजरांचा कच्चेपणा निघेपर्यंत परतणे महत्त्वाचे आहे.
  • गाजरे मऊ झाली की त्यात दूध घाला आणि ढवळत शिजू द्या. दूध पूर्णपणे आटून गाजरांमध्ये मुरू द्या.
  • आता त्यात साखर घाला. साखर घातल्यावर मिश्रण थोडं पातळ होईल; सतत ढवळत रहा.
  • मिश्रण घट्ट होत येईपर्यंत आणि कढईच्या कडांपासून सुटू लागेपर्यंत शिजवा.
  • त्यात वेलची पूड आणि सुका मेवा घालून नीट मिसळा.
  • शेवटी थोडंसं तूप वरून सोडा आणि गॅस बंद करा.
  • गरमागरम गाजर पाक वाटीत काढा, वरून थोडा सुका मेवा घाला आणि २६ जानेवारीच्या खास जेवणात अभिमानाने वाढा.
  • तुम्ही हा गाजर पाक एका प्लेटीत पसरवून मग त्याच्या वड्या देखील पाडू शकता.
 
Web Title: Republic day 2026 make tasty sweet gajar pak at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • carrots
  • marathi recipe
  • Republic Day

संबंधित बातम्या

चाटप्रेमींसाठी खास! कुरकुरीत आणि चटपटीत चवीचे ‘आलू के बरुले’ कधी खाल्ले आहेत का? पार्टी स्नॅक्ससाठी टेस्टी रेसिपी
1

चाटप्रेमींसाठी खास! कुरकुरीत आणि चटपटीत चवीचे ‘आलू के बरुले’ कधी खाल्ले आहेत का? पार्टी स्नॅक्ससाठी टेस्टी रेसिपी

प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कच्या संचलनात घुमणार कोकणचा आवाज, पर्यटन विभागाचा ‘कोकण पर्यटन’ चित्ररथ सज्ज
2

प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कच्या संचलनात घुमणार कोकणचा आवाज, पर्यटन विभागाचा ‘कोकण पर्यटन’ चित्ररथ सज्ज

पाऊस अन् कडाक्याच्या थंडीतही जवानांचा जोश हाय; प्रजासत्ताक दिनाच्या परेडची जोरदार तयारी, VIDEO पाहून कराल नतमस्तक
3

पाऊस अन् कडाक्याच्या थंडीतही जवानांचा जोश हाय; प्रजासत्ताक दिनाच्या परेडची जोरदार तयारी, VIDEO पाहून कराल नतमस्तक

बिर्याणीच काय हैदराबादी हरियाली चिकन देखील आहे लाजवाब! एकदा खाल तर बोटंच चाटाल; विकेंड स्पेशल आजच नोट करा रेसिपी
4

बिर्याणीच काय हैदराबादी हरियाली चिकन देखील आहे लाजवाब! एकदा खाल तर बोटंच चाटाल; विकेंड स्पेशल आजच नोट करा रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
२६ जानेवारीचा दिवस गोड बनवायचाय? तर मग घरी बनवा मऊसूत ‘गाजर पाक’, झटपट तयार होते रेसिपी

२६ जानेवारीचा दिवस गोड बनवायचाय? तर मग घरी बनवा मऊसूत ‘गाजर पाक’, झटपट तयार होते रेसिपी

Jan 25, 2026 | 10:10 AM
Skin Care Tips: तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात? मग ‘या’ सवयींमध्ये करा बदल, त्वचेवर खुलून येईल सौंदर्य

Skin Care Tips: तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात? मग ‘या’ सवयींमध्ये करा बदल, त्वचेवर खुलून येईल सौंदर्य

Jan 25, 2026 | 10:03 AM
Bhishma Ashtami 2026: कधी आहे भीष्म अष्टमी? जुळून येणार 2 शुभ योग, जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त

Bhishma Ashtami 2026: कधी आहे भीष्म अष्टमी? जुळून येणार 2 शुभ योग, जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त

Jan 25, 2026 | 10:00 AM
IND vs NZ 3rd T20 Pitch Report : कशी असेल गुवाहाटीतील खेळपट्टीची स्थिती, धावांचा पाऊस पडेल की गोलंदाजांना होणार मदत?

IND vs NZ 3rd T20 Pitch Report : कशी असेल गुवाहाटीतील खेळपट्टीची स्थिती, धावांचा पाऊस पडेल की गोलंदाजांना होणार मदत?

Jan 25, 2026 | 10:00 AM
‘आमचे नगरसेवक चोरीला गेले ओ चोरीला…’; कल्याण-डोंबिवलीतील पोलिस स्थानकात तक्रार दाखल

‘आमचे नगरसेवक चोरीला गेले ओ चोरीला…’; कल्याण-डोंबिवलीतील पोलिस स्थानकात तक्रार दाखल

Jan 25, 2026 | 09:50 AM
Confer Launch: डेटा लीकची भीती संपली! Signal फाऊंडरने लाँच केला जगातील सर्वात सुरक्षित AI चॅटबोट, प्रायव्हसीवर असणार फोकस

Confer Launch: डेटा लीकची भीती संपली! Signal फाऊंडरने लाँच केला जगातील सर्वात सुरक्षित AI चॅटबोट, प्रायव्हसीवर असणार फोकस

Jan 25, 2026 | 09:49 AM
Beed Crime: भरदिवसा तरुणावर लोखंडी रॉड-काठ्याने अमानुष मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Beed Crime: भरदिवसा तरुणावर लोखंडी रॉड-काठ्याने अमानुष मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Jan 25, 2026 | 09:42 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Kisan Sabha Protest : “शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा”; नाशिकमधील हजारो आंदोलनकर्ते मुंबईकडे होणार रवाना

Jan 24, 2026 | 07:59 PM
Raigad ZP Election :  जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Raigad ZP Election : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Jan 24, 2026 | 07:50 PM
Pune : “जिथे अध्यात्म तिथे स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही तितकीच मोठी”;  निलेश लंके यांचं वक्तव्य

Pune : “जिथे अध्यात्म तिथे स्वच्छतेची आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही तितकीच मोठी”; निलेश लंके यांचं वक्तव्य

Jan 24, 2026 | 07:25 PM
Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Jan 24, 2026 | 04:00 PM
Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Jan 24, 2026 | 03:51 PM
Ahilyanagar Drugs :  ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Ahilyanagar Drugs : ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Jan 24, 2026 | 03:42 PM
नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

Jan 24, 2026 | 03:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.