अवघ्या २० मिनिटांमध्ये बनवा साजूक तुपातला मैसूरपाक
घरी आलेल्या पाहुण्यांसाठी गोड पदार्थ म्हणून बऱ्याचदा शेवयांची खीर, शिरा, लापशी किंवा तांदळाची खीर बनवली जाते. मात्र गोडाचे तेच तेच पदार्थ बनवून कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही साजूक तुपाचा वापर करून चविष्ट मैसूरपाक बनवू शकता. लहान मुलांसह ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मैसूरपाक खायला खूप आवडतो. बाजारात विकत मिळणाऱ्या मैसूरपाकमध्ये डालड्याचा वापर केला जातो. डालड्याच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती असते. त्यामुळे शरीराचे कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करू नये. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला २० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत मैसूरपाक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
होळी सणानिमित्त घरी बनवा ‘लुसलुशीत मऊ पुरणपोळी’, पारंपरिक पद्धतीने बनवा पदार्थ
सकाळच्या नाश्त्यासाठी घाईगडबडीच्या वेळी झटपट बनवा ब्रोकोली ओट्स डोसा, नोट करून घ्या रेसिपी