Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे

कायमच रव्याचा शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास वाटीभर नाचणीच्या पिठापासून तुम्ही हलवा बनवू शकता. हा पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 21, 2026 | 08:00 AM
साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे

Follow Us
Follow Us:

गोड पदार्थ खाण्याची वारंवार इच्छा झाल्यानंतर नेहमीच काय बनवावं सुचत नाही. कायमच मिठाई किंवा अतिप्रमाणात साखरेचा वापर करून बनवलेले पदार्थ खाण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही नाचणीच्या पिठाचा वापर करून खमंग हलवा बनवू शकता. नाचणी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम, फायबर, लोह आणि इतर आवश्यक जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे आहारात नाचणीचे सेवन करावे. मधुमेहाच्या त्रासाने त्रस्त असलेले रुग्ण गोड पदार्थ खाण्यास घाबरतात. गोड पदार्थांच्या सेवनामुळे रक्तातील साखर वाढेल, अशी भीती कायमच मनात निर्माण होते. त्यामुळे गोड पदार्थ बनवताना साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. गूळाच्या वापरामुळे पदार्थाची चव वाढते आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. चला तर जाणून घेऊया नाचणीचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : जेवणाचा बेत खास करायचा विचार आहे? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईस ‘पनीर टिक्का मसाला’, चव चाखूनच मन होईल खुश

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • गूळ
  • सुका मेवा
  • तूप
  • वेलची पावडर
  • दूध
  • केशर काड्या
पनीर प्रेमींसाठी मेजवानी! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Pepper Fry, नोट करा रेसिपी

कृती:

  • नाचणीचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात सुका मेवा मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात वाटीभर नाचणीचे पीठ घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या. यामुळे हलव्याची चव मस्त लागेल.
  • दुसऱ्या कढईमध्ये दूध गरम करून त्यात तुमच्या आवडीनुसार गूळ घालून मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करा. कोणताही गोड पदार्थ बनवताना साखरेऐवजी गुळाचा वापर करावा.
  • भाजून घेतलेल्या पिठामध्ये तयार केलेले दुधाचे मिश्रण मिक्स करून चमच्याने सतत मिक्स करत राहा. नाचणीच्या पिठाच्या अजिबात गुठळ्या होऊन देऊ नये.
  • त्यानंतर त्यात वेलची पावडर आणि सुका मेवा, केशर घातलेले दूध घालून मिक्स करा. एक वाफ आल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला नाचणीच्या पिठाचा खमंग हलवा. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

Web Title: How to make nachni halwa at home simple food recipe ragi benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Cake At Home: मैद्याला करा बाय-बाय! ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी बनवा टेस्टी केक, नोट करा रेसिपी
1

Cake At Home: मैद्याला करा बाय-बाय! ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी बनवा टेस्टी केक, नोट करा रेसिपी

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
2

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
3

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
4

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.