Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या, नोट करून घ्या कोकणातील अस्सल पारंपरिक रेसिपी

गणपती उत्सवात कोकणामध्ये अनेक वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांचं आवडणारा पदार्थ म्हणजे निवगऱ्या. हा पदार्थ तांदळाच्या उकडपासून बनवला जातो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 19, 2025 | 02:01 PM
गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या

गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या

Follow Us
Close
Follow Us:

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण देशभरात मोठ्या आनंद आणि जलौषात गणपती उत्सव साजरा केला जातो. गणपतीच्या सात दिवसांमध्ये कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर घरोघरी पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यात बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक, गणपती बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. मोदकांसोबतच अनेक पारंपरिक पदार्थ सुद्धा बनवले जातात. या पदार्थांची चव अतिशय सुंदर लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पिठाचा वापर करून पारंपरिक पद्धतीमध्ये निवगऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.तांदळाची उकड तयार करून बनवलेला पारंपरिक पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतो. चला तर जाणून घेऊया पारंपरिक पद्धतीमध्ये निवगऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी.

पावसाच्या थंड वातावरणात घरी नक्की बनवा चायनीज स्टाईल गरमा गरम मंचाव सूप; चवीसह पौष्टिकतेचा संगम!

साहित्य:

  • तांदळाचे पीठ
  • जिरं
  • कोथिंबीर
  • मीठ
  • तेल
  • जिऱ्याची पावडर
  • हिरवी मिरची
श्रावणी सोमवार स्पेशल : उपवास आहे तर घरी बनवा गोडसर अन् सर्वांच्या आवडीची साबुदाण्याची खीर, चवीसह पचायलाही आहे हलकी

कृती:

  • निवगऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, थोडस तेल आणि वाटीभर तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा आणि तांदळाच्या पिठाला एक वाफ काढून घ्या.
  • तयार करून घेतलेली तांदळाची उकड मोठ्या ताटात काढून हाताने मिक्स करा. नंतर त्यात जिरं, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित मळून घ्या.
  • सगळ्यात जिरं टाकून व्यवस्थित मिक्स करा. हाताला तेल लावून तांदळाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून लाट्या करतात, त्या पद्धतीने निवगऱ्या बनवून घ्या.
  • चाळणीला तेल लावून तयार केलेल्या निवगऱ्या वाफेवर २० मिनिट मंद आचेवर वाफवून घ्या. या निवगऱ्या दही किंवा हिरव्या मिरच्या ठेच्यासोबत सुंदर लागतात.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या निवगऱ्या.

Web Title: How to make nivgari at home traditional nivgari recipe traditional recipes from konkan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Ganesh Chaturthi 2025

संबंधित बातम्या

आंध्रप्रदेशात प्रत्येक घरी ‘या’ पद्धतीने बनवली जाते कच्च्या कैरीची आंबटगोड पारंपरिक चटणी, उन्हाळ्यात वाढेल जेवणाची चव
1

आंध्रप्रदेशात प्रत्येक घरी ‘या’ पद्धतीने बनवली जाते कच्च्या कैरीची आंबटगोड पारंपरिक चटणी, उन्हाळ्यात वाढेल जेवणाची चव

कडक उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा गोकर्णच्या फुलांपासून रेस्टॉरंट स्टाईल Blue Lagoon Mocktail
2

कडक उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा गोकर्णच्या फुलांपासून रेस्टॉरंट स्टाईल Blue Lagoon Mocktail

Breakfast Recipe: दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Corn Salad, नोट करून घ्या रेसिपी
3

Breakfast Recipe: दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Corn Salad, नोट करून घ्या रेसिपी

कडक उन्हात पोटाला मिळेल तात्काळ थंडावा! ५ मिनिटांमध्ये तयार करा ताजे पुदिन्याचे थंडगार सरबत, राहाल कायमच फ्रेश
4

कडक उन्हात पोटाला मिळेल तात्काळ थंडावा! ५ मिनिटांमध्ये तयार करा ताजे पुदिन्याचे थंडगार सरबत, राहाल कायमच फ्रेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.