Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चवीला बेचव लागणाऱ्या ओट्सपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट ओट्स खीर, वाचा सोपी रेसिपी

ओट्स खायला अनेकांना आवडत नाही. कारण ओट्स चवीला अतिशय बेचव लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओट्सपासून खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया ओट्स खीर बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 25, 2025 | 11:07 AM
चवीला बेचव लागणाऱ्या ओट्सपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट ओट्स खीर

चवीला बेचव लागणाऱ्या ओट्सपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट ओट्स खीर

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर अनेक लोक ओट्सचे सेवन करतात. ओट्स खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. दैनंदिन आहारात ओट्सचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. ओट्समध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात. त्यामुळे तुम्ही नियमित ओट्स खाऊ शकता. पण काहींना ओट्सची चव अजिबात आवडत नाही. ओट्स चवीला अतिशय बेचव लागतात, असे अनेकांना वाटते. म्हणून आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ओट्स खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा इतर वेळी गोड खाण्याची इच्छा झाल्यानंतर नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा ओट्सपासून तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर तुम्ही ओट्स खीर बनवू शकता. चला तर जाणून घेऊया ओट्स खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

वरीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा उपवासाचे फ्रेंच फ्राइज, कुरकुरीत चविष्ट पदार्थ

साहित्य:

  • ओट्स
  • गूळ
  • तूप
  • काजू, बदाम
  • वेलची पावडर
  • गाजर
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग सोप्या पध्तीने बनवा पारंपरिक पाकातल्या पुऱ्या, नोट करा रेसिपी

कृती:

  • ओट्स खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, तूप गरम करून त्यात बारीक करून घेतलेले काजू, बदाम भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात किसून घेतलेले गाजर टाकून व्यवस्थित परतवा. त्यानंतर गाजर चांगले भाजल्यानंतर त्यात गरम करून घेतलेले दूध टाकून मिक्स करा.
  • गाजर आणि दूध व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात ओट्सची पावडर टाकून मिक्स करा.
  • ओट्स शिजल्यानंतर त्यात भाजून घेतलेले काजू, बदाम, वेलची पावडर आणि जायफळ घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली ओट्स खीर. खीर बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

Web Title: How to make oats kheer at home benefits of eating oats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
1

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Food Recipe: चव इतकी भन्नाट की सगळेच करतील कौतुक! पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत मखाना बाईट्स
2

Food Recipe: चव इतकी भन्नाट की सगळेच करतील कौतुक! पाहुण्यांसाठी झटपट बनवा कुरकुरीत मखाना बाईट्स

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ
3

Curry Leaves Chutney: रोजच्या जेवणात नियमित करा चमचा कढीपत्त्याच्या चटणीचे सेवन, केसांची होईल झपाट्याने वाढ

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने
4

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.