सोप्या पद्धतीमध्ये बनवा उपवासाचे फ्रेंच फ्राइज
हिंदू धर्मातील सगळ्यात पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. याशिवाय अनेक गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. यंदाच्या वर्षी २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री सण आहे. महाशिवरात्रीमध्ये अनेक महिला पुरुष उपवास करतात. भगवान शंकराची मनोभावे पूजा करून नंतरच उपवास सोडला जातो. उपवासाच्या दिवशी सर्वच घरांमध्ये साबुदाणा खिचडी, वरीचा भात, दाण्याची आमटी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते, अशावेळी तुम्ही उपवासाचे फ्रेंच फ्राईज बनवू शकता. फ्रेंच फ्राईज हा पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतो. चला तर जाणून घेऊया उपवासाचे फ्रेंच फ्राईज बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
महाशिवरात्रीसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार फराळी मिसळ, उपवासाच्यादिवशी होईल खास बेत
उपवासाच्या दिवशी पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट ‘रताळ्याचे थालीपीठ’