Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्याचा पराठा बनवताना आतील सारण बाहेर येते? मग ‘ही’ सोपी पद्धत वापरून झटपट बनवा कुरकरीत पराठा, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कांद्याचा पराठा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या कांद्याचा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 12, 2026 | 08:00 AM
कांद्याचा पराठा बनवताना आतील सारण बाहेर येते? मग 'ही' सोपी पद्धत वापरून झटपट बनवा कुरकरीत पराठा

कांद्याचा पराठा बनवताना आतील सारण बाहेर येते? मग 'ही' सोपी पद्धत वापरून झटपट बनवा कुरकरीत पराठा

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत संपूर्ण दिवस नेमके कोणते पदार्थ बनवावे? बऱ्याचदा महिलांना सुचत नाही. कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा येतो. कांदापोहे, उपमा, शिरा किंवा साऊथ इंडियन पदार्थ नाश्त्यात बनवले जातात. नाश्त्यात किंवा जेवणात विविध भाज्यांचे पराठे कायमच बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला कांद्याचा कुरकुरीत पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. कांद्याचा पराठा हिरव्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत अतिशय सुंदर लागतो. पण कांद्याचा पराठा बनवताना त्याच्या आतील सारण बाहेर येते आणि पराठा फुटून जाण्याची जास्त शक्यता असते. पराठा फुटल्यानंतर त्याच्या आतील सारण बाहेर येते आणि पराठा चपातीसारखा लागतो. या पद्धतीने पराठा बनवल्यास त्यातील सारण अजिबात बाहेर येणार नाही आणि पराठ्याची चव अतिशय सुंदर लागेल. कांद्यात मीठ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटते. त्यामुळे पराठा लाटताना पोलपाट अजिबात ओले ठेवू नये. चला तर जाणून घेऊया कांद्याचा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

साधी खिचडी खाऊन कंटाळा आला आहे? मग मसालेदार हरियाली मटर खिचडी नक्की बनवून पहा, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • कांदा
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • गव्हाचं पीठ
  • कसुरी मेथी
  • धणे जिरं पावडर
  • कोथिंबीर
  • चाट मसाला
  • तूप
  • हिरवी मिरची
  • गरम मसाला
संध्याकाळच्या जेवणासाठी करा गरमागरम पांढरी कढी, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ

कृती:

  • कांद्याचा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात गव्हाचं पीठ आणि तेल, चवीनुसार मीठ टाका.त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक जाडसर मळून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर कसुरी मेथी, धने पावडर, आमचूर पावडर, चाट मसाला, गरम मसाला, मिरची पावडर आणि भाजलेले बेसन टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर गव्हाच्या पिठाचा छोटा गोळा घेऊन पारी बनवा आणि त्यात तयार केलेले कांद्याचे मिश्रण टाकून व्यवस्थित बंद करून घ्या.
  • तयार केलेला गोळा हलक्या हाताने लाटून घ्या. गरम तव्यावर पराठा टाकून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा आणि वरून तूप लावा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कांद्याचा कुरकुरीत पराठा.

Web Title: How to make onion paratha at home simple food recipe benefits of eating onion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
1

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी
3

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी
4

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.