Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्टी असो किंवा नाश्त्याची वेळ? झटपट बनवा कुरकुरीत कांद्याचे रिंग, सगळ्यांच्या लक्षात राहील अशी चविष्ट रेसिपी

घरातील पार्टी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कांद्याचे रिंग बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 19, 2026 | 08:00 AM
पार्टी असो किंवा नाश्त्याची वेळ? झटपट बनवा कुरकुरीत कांद्याचे रिंग, सगळ्यांच्या लक्षात राहील अशी चविष्ट रेसिपी

पार्टी असो किंवा नाश्त्याची वेळ? झटपट बनवा कुरकुरीत कांद्याचे रिंग, सगळ्यांच्या लक्षात राहील अशी चविष्ट रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि चविष्ट पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा आणि पराठा खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी नाश्त्यात विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच नाश्त्यात विकतच्या पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होऊ शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कांद्याचे रिंग बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कांद्याचे रिंग चवीला अतिशय सुंदर लागतात. कांदा न खाणाऱ्या व्यक्तींसाठी हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. कारण कांद्याचे सेवन केल्यामुळे असंख्य फायदे होतात. लहान मुलं कांदा पाहिल्यानंतर नाक मुरडतात आणि जेवणातील कांदा बाहेर काढून टाकतात. कांद्याचे रींग तुम्ही घरातील पार्टीत स्टर्स म्हणून सुद्धा ठेवू शकता. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले कांद्याचे रींग घरी आलेल्या पाहुण्यांना खूप जास्त आवडतील. चला तर जाणून घेऊया झटपट कांद्याचे रिंग बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

जेवणात तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत पापडांपासून बनवा चटपटीत पापड सॅलड, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • कांदा
  • मैदा
  • कॉर्नफ्लोअर
  • ब्रेडचा चुरा
  • लाल तिखट
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • ओरेगॅनो
  • चाट मसाला
  • सोडा
  • तेल
गरमागरम भाकरीसोबत खा झणझणीत तडका दिलेलं पिठलं, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

कृती:

  • कांद्याचे रींग बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांद्याचे गोलाकार मध्यम आकारात तुकडे करा.
  • मोठ्या वाटीमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, लाल मिरची आणि काळी मिरी पावडर टाकून सर्व साहित्य एकत्र मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करा. पीठ जास्त पातळ किंवा घट्ट करू नये.
  • कांद्याची रींग तयार केलेल्या पिठात दोन्ही बाजूने घोळवून घ्या. त्यानंतर ब्रेडच्या चुऱ्यात घोळवा.
  • कढईमधील गरम तेलात कांद्याचे रींग टाकून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कुरकुरीत कांद्याचे रिंग.

Web Title: How to make onion rings at home simple onion recipe benefits of eating onion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.