Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ओनियन उत्तपम बनवू शकता. हा पदार्थ खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया ओनियन उत्तपम बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 17, 2026 | 10:56 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? असा प्रश्न सर्वच महिलांना कायमच पडतो. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा साऊथ इंडियन पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. नाश्त्यात खाल्लेले पौष्टिक पदार्थ शरीरासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे सकाळच्या वेळी उपाशी न राहता पोटभर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ओनियन उत्तपम बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. कांदा आणि सुगंधी मसाले, भाज्यांचा वापर करून बनवलेला टेस्टी पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळतात. असे केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीरात खूप जास्त थकवा जाणवू लागतो. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. चला तर जाणून घेऊया ओनियन उत्तपम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • रवा
  • दही
  • कांदा
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • चाट मसाला
  • पाणी
  • तेल
  • काळीमिरी पावडर
श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

कृती:

  • ओनियन उत्तपम बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात रवा आणि दही एकत्र मिक्स करून घ्या.
  • तयार केलेले मिश्रण खूप जास्त घट्ट वाटल्यास त्यात पाणी मिक्स करावे. दह्याच्या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालावे.
  • दह्याच्या मिश्रणात बारीक कापून घेतलेला कांदा, कोथिंबीर, चाट मसाला आणि काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • १५ मिनिटं रव्याचे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ठेवा. यामुळे उत्तपम मऊसूत आणि चवीला टेस्टी लागेल.
  • पॅन गरम करण्यासाठी ठेवून त्यावर सगळीकडे एकसमान तेल लावून गरम करून घ्या. त्यानंतर त्यावर गोलाकार उत्तपम टाकून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चविष्ट ओनियन उत्तपम. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो आणि पोट सुद्धा भरलेले राहते.

Web Title: How to make onion uttapam at home simple food recipe onion uttapam recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत
1

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
2

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
3

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
4

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.