Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदाचा पावसाळा होईल आणखीनच स्पेशल! संध्याकाळच्या भुकेसाठी झटपट बनवा पालक मुगाची खमंग भजी

पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक घरात भजी हा पदार्थ बनवला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला पालक भजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भजी घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 22, 2025 | 02:59 PM
संध्याकाळच्या भुकेसाठी झटपट बनवा पालक मुगाची खमंग भजी

संध्याकाळच्या भुकेसाठी झटपट बनवा पालक मुगाची खमंग भजी

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात पावसाचे आगमन झाले आहे. पाऊस पडल्यानंतर सगळ्यांचं काहींना काही झणझणीत आणि कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. भजी, पकोडा, पॅटिस इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला हेल्दी आणि टेस्टी पालक मुगाची भजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नेहमीच कांदाभजी किंवा बटाटाभजी घरात बनवली जाते. पण सतत तेच तेच खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं होते. घरातील लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा पालक खायला आवडत नाही. पण पालक भाजी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. पालक खाल्यामुळे शरीरातील रक्त वाढते, हिमोग्लोबिन वाढते याशिवाय इतरही अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया पालक मूग भजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेला थकवा दूर करण्यासाठी ‘या’ लाडूचे करा सेवन, हार्मोनल त्रास होईल दूर

साहित्य:

  • पालक
  • मूग
  • मीठ
  • कांदा
  • आलं
  • कोथिंबीर
  • जिरं
  • हळद
  • धणे
  • तांदळाचे पीठ
Prawns Koliwada Recipe: विकेंड स्पेशल घरी बनवा हॉटेल स्टाइल प्रॉन्स कोळीवाडा; चव चाखताच व्हाल खुश

कृती:

  • पालक मुगाची भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मुगाची डाळ पाण्यात ३ तास भिजत ठेवा. यामुळे डाळ व्यवस्थित मऊ होईल.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली डाळ, जिरं, आल्याचा तुकडा, धणे घालून जाडसर पेस्ट वाटून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेली पेस्ट मोठ्या बाऊलमध्ये काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेला पालक घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात दोन चमचे तांदळाचे पीठ घालून मिक्स करा.
  • कढईमधील गरम तेलात चमच्याने भजी सोडून व्यवस्थित तळून घ्या. तांदळाच्या पिठाचा वापर केल्यामुळे भजी कुरकुरीत लागेल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली पालक मूग भजी.

Web Title: How to make palak moong bhaji at home food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
1

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.