(फोटो सौजन्य: Pinterest)
प्रॉन्स कोळीवाडा हा कोळंबीपासून तयार होणार एक लोकप्रिय स्टाटर्सचा प्रकार आहे. हा पदार्थ महाराष्ट्रात विशेषतः कोळीवाडा भागांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. काहीतरी मसालेदार आणि चटपटीत खाण्याचा विचार असेल किंवा विकेंडवेळी नाश्त्यासाठी एक खास नॉन व्हेज पदार्थाच्या शोधात असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे.
“प्रॉन्स कोळीवाडा” ही एक लोकप्रिय आणि चविष्ट पारंपरिक कोळी पद्धतीने तयार केलेली रेसिपी आहे. ही रेसिपी खास करून समुद्रकिनारी मिळणाऱ्या स्ट्रीट फूडमध्ये प्रसिद्ध आहे. मसालेदार, खमंग आणि कुरकुरीत असे हे झणझणीत सीफूड स्टार्टर तुम्ही पार्टीची किंवा संध्याकाळच्या नाश्त्याची मजा आणखीन वाढवेल. मुख्य म्हणजे, हे बनवण्यासाठी फार साहित्य किंवा वेळेचीही गरज भासत नाही. चला तर मग अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
लग्नसमारंभात सर्व्ह होणारे व्हेज पॅटीस आता घरीच बनवा, नोट करा रेसिपी
कृती