Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यामध्ये हेल्दी पदार्थ हवा आहे? मग बनवून पहा पालक पनीर डोसा

सकाळच्या नाश्त्यामध्ये सगळ्यांचं काहींना काही नवीन पदार्थ हवा असतो. तेच तेच पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही नाश्त्यामध्ये पालक पनीर डोसा बनवू शकता. पालक आणि पनीर हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. पालक आणि पनीरचे सेवन केल्यामुळे शरीराला पोषण मिळते. चला तर जाणून घेऊया पालक पनीर बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 21, 2024 | 09:21 AM
पालक पनीर डोसा बनवण्याची कृती

पालक पनीर डोसा बनवण्याची कृती

Follow Us
Follow Us:

दक्षिण भारतामध्ये इडली, डोसा, मेदुवडा इत्यादी पदार्थ खूप फेमस आहेत. हे पदार्थ भारतासह इतर देशांमध्ये सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवले जाणारे पदार्थ आरोग्यासाठी खूप पौष्टिक आणि गुणकारी आहेत. पण अनेकदा सतत तोच तोच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते.अशावेळी तुम्ही पालक आणि पनीरचा वापर करून पालक पनीर डोसा बनवून शकता. हा पदार्थ चवीसाठी आणि आरोग्यसाठी सुद्धा उत्तम आहे. पालकचे सेवन केल्यामुळे शरीराला कॅल्शियम भेटते. चला तर जाणून घेऊया पालक पनीर डोसा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • पालक
  • तांदळाचे पीठ
  • दही
  • कोथिंबीर
  • हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • तेल
  • पनीर
हे देखील वाचा:केळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये माहितेय? 

कृती:

  • पालक पनीर डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका वाटीमध्ये तांदळाचे पीठ, रवा दही आणि पाणी घालून ७ ते ८ तास तयार पीठ भिजत ठेवा.
  • त्यानंतर तयार केलेल्या पिठामध्ये पालकची पेस्ट, बारीक चिरलेली कोथांबीर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या पिठामध्ये जास्त पाणी घालू नये. असे केल्यामुळे पदार्थाची चव बिघडू शकते.
  • डोसा बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर डोसाचे मिश्रण टाकून सगळीकडे पसरवून घ्या.
  • दोन्ही बाजूने डोसा व्यवस्थित भाजल्यानंतर डोसाच्या एका बाजूला किसलेले पनीर टाकून डोसा घडी मारून घ्या.
  • अशा पद्धतीने तयार केलेला डोसा घरातील लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडेल.

Web Title: How to make palak paneer dosa at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 09:21 AM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe
  • healthy food

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश
3

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
4

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.