Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी पालक पनीर राईस, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश

लहान मुलांना पालक खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये पालक पनीर राईस बनवू शकता. हा पदार्थ झटपट आणि कमीत कमी साहित्यात तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 29, 2025 | 03:02 PM
शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी पालक पनीर राईस

शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी पालक पनीर राईस

Follow Us
Follow Us:

प्रत्येक आईसाठी लहान मुलांना शाळेच्या डब्यात किंवा सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवून द्यावं? हा प्रश्न कायमच असतो. लहान मुलांना नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. तसेच डब्यासाठी पास्ता किंवा चमचमीत पदार्थ हवे असतात. लहान मुलं कायमच पालेभाज्या खाण्यास नकार देतात. पालेभाज्यांचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या पालेभाज्या उपलब्ध असतात. त्यातील पौष्टिक चवीची भाजी म्हणजे पालक. पालक शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे., पालकच्या सेवनामुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघते आणि आरोग्य सुधारते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शाळेच्या डब्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये पालक पनीर राईस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ झटपट तयार होतो. याशिवाय लहान मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. चला तर जाणून घेऊया पालक पनीर राईस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

विकतचे च्यवनप्राश आणून खाण्यापेक्षा घरी पारंपरिक पद्धतीने बनवा आवळ्याचे च्वनप्राश, थंडीत सुधारेल शरीराची रोगप्रतिकारशक्ती

साहित्य:

  • शिजवलेला भात
  • पालक
  • पनीर
  • आलं लसूण पेस्ट
  • कांदा
  • जिरं
  • काळीमिरी पावडर
  • मक्याचे दाणे
  • मीठ
दुपारच्या जेवणासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा अस्सल पारंपरिक चवीचा मसालेभात, तूप ओल्या खोबऱ्यासोबत लागेल भन्नाट चव

कृती:

  • पालक पनीर राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर काहीवेळ पालक पाण्यात उकडवून नंतर पेस्ट तयार करा.
  • कढईमध्ये तूप किंवा तेल गरम करून त्यात जिरं आणि हिंग घाला. नंतर त्यात उभा पातळ चिरलेला कांदा घालून लाल सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट घालून भाजा. नंतर त्यात पनीरचे तुकडे, काळी मिरी- बडीशेप पावडर आणि पालक पेस्ट घालून मिक्स करा.
  • पालकची ग्रेव्ही शिजल्यानंतर त्यात शिजवून घेतलेला भात आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • भातावर काहीवेळ झाकण मारून ठेवा. यामुळे पालक भातामध्ये व्यवस्थित मिक्स होईल.
  • सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पालक पनीर राईस.

Web Title: How to make palak paneer rice at home simple food recipe benefits of eating spinach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Dahi Mirchi Recipe: जेवणात ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला? मग तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग चटपटीत दही मिरची
1

Dahi Mirchi Recipe: जेवणात ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला? मग तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग चटपटीत दही मिरची

Momos: घरच्या घरी बनवा रेस्टोरंटसारखे टेस्टी मोमोज; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Momos: घरच्या घरी बनवा रेस्टोरंटसारखे टेस्टी मोमोज; जाणून घ्या सोपी रेसिपी

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच स्पेशल ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच स्पेशल ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड, नोट करा रेसिपी

पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चिझ-गार्लिक पराठा, नोट करून घ्या रेसिपी
4

पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चिझ-गार्लिक पराठा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.