
नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी पालक पराठा
लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खायला द्यावं? असा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. सर्वच घरांमध्ये मुलं नाश्त्यामध्ये बिस्कीट किंवा ब्रेड खातात. तसेच अनेकांना बाहेरून विकत आणलेले पदार्थ खायला खूप आवडतात. पण सतत बाहेरचे पदार्थ खाल्यामुळे पोट आणि पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना सतत बाहेरचे पदार्थ खायला देऊ नये. बाहेरचे पदार्थ खाऊन मुलं आजारी पडल्यानंतर मुलांच्या रोगप्रतिकारशक्तीवर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे मुलांना नेहमी सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खाण्यास द्यावे. अशावेळी तुम्ही मुलांना नाश्त्यामध्ये पालक पराठे बनवून देऊ शकता. पालेभाज्या मुलांना खायला आवडत नाही. अशावेळी पराठे किंवा इतर पदार्थ तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता. चला तर जाणून घेऊया पालक पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा