Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात होईल मस्त! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हाय प्रोटीन Paneer Paratha, नोट करा रेसिपी

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप जास्त आवडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पनीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला पनीर पराठा चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 14, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हाय प्रोटीन Paneer Paratha

सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हाय प्रोटीन Paneer Paratha

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी पडणारा पहिला प्रश्न म्हणजे नाश्त्यासाठी कोणता पदार्थ बनवावा. नेहमीच नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. तसेच अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळताता. पण असे न करता सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी पनीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीर खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. हाय प्रोटीन युक्त पनीर खाल्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते. तसेच पनीर खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. घाईगडबडीच्या वेळी झटपट कोणताही पदार्थ बनवण्याचा असेल तर तुम्ही पनीर पराठा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पनीर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.

काहीतरी नवीन ट्राय करायचंय? मग घरी जरूर बनवून पहा Chicken One Pot Noodles; झटपट तयार होणारी स्वादिष्ट रेसिपी!

साहित्य:

  • गव्हाचं पीठ
  • तेल
  • पनीर
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • लाल तिखट
  • चाट मसाला
  • गरम मसाला
  • आमचूर पावडर
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा लहान मुलांच्या आवडीचा मिक्स सॉस पास्ता, पदार्थाला लागेल भन्नाट चव

कृती:

  • पनीर पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि थोडस तेल टाकून मिक्स करा.
  • नंतर मिक्स केलेल्या पिठात गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या आणि वरून पिठाला तेल लावून काहीवेळासाठी बाजूला ठेवा.
  • मोठ्या बाऊलमध्ये किसलेले पनीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कांदा आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, जिऱ्याची पावडर घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करा.
  • गव्हाच्या पिठाचा छोटा गोळा करून त्यात तयार केलेले पनीरचे मिश्रण भरून पराठा लाटून तव्यावर दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पनीर पराठा. घरातील सगळ्यांचं पनीर पराठा खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make paneer paratha at home simple paneer recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
1

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
2

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
4

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.