• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Mixed Sauce Pasta At Home Simple Food Recipe Cooking Tips

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा लहान मुलांच्या आवडीचा मिक्स सॉस पास्ता, पदार्थाला लागेल भन्नाट चव

संध्याकाळच्या नाश्त्यात भूक लागल्यानंतर चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा खाल्यास तुम्ही मिक्स सॉस पास्ता बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पास्ता खायला खूप जास्त आवडतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 12, 2025 | 02:48 PM
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा लहान मुलांच्या आवडीचा मिक्स सॉस पास्ता

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा लहान मुलांच्या आवडीचा मिक्स सॉस पास्ता

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पास्ता खायला खूप जास्त आवडतो. पास्त्याचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. संध्याकाळच्या वेळी कामावरून थकून घरी आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी बऱ्याचदा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमीच विकतचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. लहान मुलांना नाश्त्यात काहींना काही चमचमीत पदार्थ लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मिक्स सॉस पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मसाले आणि सॉसचा वापर करून बनवलेला पास्ता चवीला अतिशय सुंदर लागतो. पास्ता बनवताना तुम्ही वेगवेगळ्या शेपमधील पास्त्याचा वापर करू शकता. यामुळे लहान मुलं सुद्धा अतिशय आवडीने पास्ता खातील. चला तर जाणून घेऊया मिक्स सॉस पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

झणझणीत जेवणाचा बेत! पारंपरिक पद्धतीने घरी बनवा चमचमीत वांग्याचं भरीत; चव अशी की सर्वजण बोटंच चाटत राहतील

साहित्य:

  • पास्ता
  • मीठ
  • तेल
  • पाणी
  • लसूण
  • कांदा
  • टोमॅटो सॉस
  • लाल तिखट
  • ओरेगॅनो
  • मीठ
  • चीज
  • शिमला मिरची
  • मिरची
  • काळीमिरी पावडर

काहीतरी नवीन ट्राय करायचंय? मग घरी जरूर बनवून पहा Chicken One Pot Noodles; झटपट तयार होणारी स्वादिष्ट रेसिपी!

कृती:

  • मिक्स सॉस पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या टोपात पाणी गरम करून त्यात तेल आणि थोडस मीठ घालून पास्ता टाका.
  • पास्ता अर्धवट शिजल्यानंतर चाळणीच्या सहाय्याने त्यातील पाणी काढून शिजलेला पास्ता बाजूला ठेवा.
  • पॅनमध्ये तेल आणि बटर टाकून गरम करा. त्यात टोमॅटो कांद्याची पेस्ट घालून ५ मिनिटं शिजवून घ्या. टोमॅटोची पेस्ट शिजल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे आटून जाईल.
  • त्यानंतर त्यात लाल मिरची, काळी मिरी, ओरेगॅनो, साखर आणि मीठ घालून व्यवस्थित शिजवून घ्या. तयार केलेला सॉस हळूहळू घट्ट होईल. सॉस तयार झाल्यानंतर वाटीमध्ये काढून घ्या.
  • त्याच कढईमध्ये बटर गरम करा आणि मैद्याचे पीठ टाकून भाजा. नंतर त्यात दूध आणि चीज घालून सॉस तयार करा. सॉस बनवताना त्यात अजिबात गुठळ्या ठेवू नयेत. नंतर त्यात काळीमिरी पावडर आणि ओरिगानो घालून व्यवस्थित घट्टसर शिजवा.
  • मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, शिमला मिरची आणि हिरवी मिरची घालून शिजवा.
  • नंतर त्यात तयार केलेले दोन्ही सॉस घालून वरून शिजवून घेतलेला पास्ता टाकून शिजवा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मिक्स सॉस पास्ता.

Web Title: How to make mixed sauce pasta at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Corn Sandwich, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
1

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Corn Sandwich, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

१० मिनिटांमध्ये घरी सोप्या पद्धतीत बनवा कुरकुरीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ
2

१० मिनिटांमध्ये घरी सोप्या पद्धतीत बनवा कुरकुरीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत बटाटा वाटाणा भाजी, नोट करा रेसिपी
3

तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत बटाटा वाटाणा भाजी, नोट करा रेसिपी

कंटाळवाण्या फिक्या खाण्याला लावा महाराष्ट्रीयन ठेच्याचा ‘तडका’, आताच लिहून घ्या स्पेशल रेसिपी
4

कंटाळवाण्या फिक्या खाण्याला लावा महाराष्ट्रीयन ठेच्याचा ‘तडका’, आताच लिहून घ्या स्पेशल रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navrashtra Navdurga: PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम? तज्ज्ञ मंजुषा गिरींचा खुलासा

Navrashtra Navdurga: PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम? तज्ज्ञ मंजुषा गिरींचा खुलासा

Benefits Of Apple: उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ मोठे बदल, आजारांपासून राहाल दूर

Benefits Of Apple: उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ मोठे बदल, आजारांपासून राहाल दूर

जेवल्यानंतर आता नाही येणार झोप! ऑफिसमध्ये कराल फक्त काम, अंगातील आळस जाईल लांब

जेवल्यानंतर आता नाही येणार झोप! ऑफिसमध्ये कराल फक्त काम, अंगातील आळस जाईल लांब

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.