(फोटो सौजन्य: Pinterest)
वन पॉट नूडल्स हा पदार्थ सध्या फार ट्रेंड होत आहे. हा एक पाश्चात्य पदार्थ आहे जो व्हेज, नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकार बनवता येतो. आज आम्ही तुम्हाला वन पॉट नूडल्स घरी कसं बनवायचं याची एक सोपी आणि झटपट अशी रेसिपी सांगणार आहोत. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीसाठी परफेक्ट आहे. यामध्ये एकाच भांड्यात चिकन, नूडल्स, भाज्या आणि मसाले शिजवले जातात, ज्यामुळे वेळ आणि कष्ट दोन्ही वाचतात.
ही डिश मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. जेव्हा काही झटपट, पोटभर आणि हटके खायचं असतं, तेव्हा ही रेसिपी नक्कीच एक उत्तम पर्याय ठरतो. तुम्हाला जर तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन चविष्ट असे खायचे असेल ते ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. पावसाच्या या थंड वातावरणात गरमा गरम हा नूडल पॉट तुमच्या मनाला सुखावून जाईल. चला तर मग ही रेसिपी घरी कशी तयार करायची ते जाणून घेऊया.

साहित्य:
कृती






