Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिल्लक राहिलेल्या भातापासून १० मिनिटांमध्ये झटपट बनवा टेस्टी पनीर पुलाव, चवीला लागेल चविष्ट

नेहमीच फोडणीचा तिखट भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पनीर पुलाव बनवू शकता. जाणून घ्या पनीर पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 23, 2025 | 10:49 AM
शिल्लक राहिलेल्या भातापासून १० मिनिटांमध्ये झटपट बनवा टेस्टी पनीर पुलाव

शिल्लक राहिलेल्या भातापासून १० मिनिटांमध्ये झटपट बनवा टेस्टी पनीर पुलाव

Follow Us
Follow Us:

रात्रीच्या जेवणात बऱ्याचदा भात जास्त बनवल्यानंतर तो सकाळी नाश्त्यात फोडणीचा भात बनवून खाल्ला जातो. कांदा, लाल तिखट आणि इतर मसाल्यांचा वापर करून बनवलेला भात चवीला अतिशय सुंदर लागतो. पण नेहमी नेहमी शिळा भात खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे पोटात ऍसिडिटी वाढून अपचनाची समस्या उद्भवते. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात शिल्लक राहिलेला भात एकतर फेकून दिला जातो किंवा दुसऱ्या दिवशी प्राण्यांना खाण्यासाठी दिला जातो. पण शिल्लक राहिलेला भात फेकून न देता तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पनीर पुलाव बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगल्याचं पनीर खायला खूप आवडत. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये पनीर पुलाव बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

अळूवडी, कोथिंबीर वडी नाही यंदा घर बनवून पहा कुरकुरीत कोबीची वडी; चवीला लज्जतदार घरातील सर्वांनाच करेल खुश

साहित्य:

  • पनीर
  • शिल्लक राहिलेला भात
  • कांदा
  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • हळद
  • मोहरी
  • हिंग
    जिरं
  • दही
  • गरम मसाले
कोकणातील पारंपरिक पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रस खापरोळी, पदार्थाची चव चाखून मिळेल सुख

कृती:

  • पनीर पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये दही घेऊन त्यात लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालून मिक्स करा.
  • व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात पनीरचे तुकडे घालून काहीवेळा तसेच ठेवा. त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात पनीर व्यवस्थित भाजून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि हिंग घालून मिक्स करा. नंतर त्यात कढीपत्त्याची भरपूर पाने टाकून वरून उभा चिरून घेतलेला कांदा टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि टोमॅटो घालून मिक्स करा.
  • कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीची तयार केलेली पेस्ट घालून व्यवस्थित भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि पुलाव मसाला टाकून मिक्स करा. मसाले भाजल्यानंतर त्यात भाजून घेतलेले पनीर टाकून मिक्स आणि वरून शिजलेला भात टाका.
  • सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या. ५ मिनिटं वाफ आल्यानंतर वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पनीर पुलाव. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make paneer pulao at home simple paneer pulao recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
2

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
3

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
4

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.